Monday 25 May 2020

महाराणा प्रतापसिंह यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


जालना दि.25 (जिमाका)  :- महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात  निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
           
यावेळी  नायब तहसिलदार विक्रांत मोंढे, श्रीमती आर. आर. महाजन, श्रीमती संपदा कुलकर्णी, श्रीमती छाया कुलकर्णी यांच्यासह अधिकारी- कर्मचाऱ्यांनी  महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
-*-*-*-*-

No comments:

Post a Comment