Thursday 23 March 2023

जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिनानिमित्त अभिवादन

 



 

जालना, दि. 23 (जिमाका):- जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमांना तहसीलदार  संतोष गोरड यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार विक्रांत मोंढे, गजानन खरात यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment