Tuesday 13 October 2020

जिल्ह्यात 99 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 41 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.13 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 41 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील  शिवाजी महाराज पुतळा परिसर -1, विरेगाव -1, लक्ष्मीनगर -1, व्यंकटेश नगर -1, बालाजी नगर -1, आदित्य नगर -1, पिरकल्याण -1, शेवली -1, अयोध्यानगर -1, ढवळेश्वर -1, जालना शहर-4, जुने तहसिल परिसर -2, कांचन नगर-1, जिल्हा परिषद -1,  मंठा तालुक्यातील विडोळी -1, मार्केटयार्ड -1,मंगरुळ-1,पांगरी खु.-1, मंठा शहर -1, कठाळा-4, हेलस -3, परतुर तालुक्यातील चव्हाणगल्ली -1, काकडे कंडारी -1, वलखेड -4, बालाजी नगर -1, घनसावंगी तालुक्यातील मंगु जळगाव -1, राजुर कोठा -4, लिंबोणी -1, मासेगाव -1, देव हिवरा -1, देवढे हदगाव -1, बाणेगाव -3, शेवता -1, सोनक पिंपळगाव -1, पानेगाव -1, वडीगोद्री-1, अंतरवाली टेंभी -1, गुरु पिंप्री -1, अंतरवाला -2, कुंभार पिंपळगाव -1, अंबड तालुक्यातील चांगले नगर -2, महाकाळा -1, बदनापुर तालुक्यातील पोस्ट ऑफिस -1, खदगाव -2, जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी -1, नळणी -1, जाफ्राबाद शहर -2, तोंडोळी -1, भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे -1, भोकरदन शहर -3,  इतर जिल्ह्यातील बुलढाणा जिल्हा -6, औरंगाबाद जिल्हा -4, हिंगोली -1, लातुर जिल्हा -1, परभणी जिल्हा -1, वाशिम जिल्हा -1, शा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 87 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 12 व्यक्तींचा अशा एकुण 99 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 15651 असुन  सध्या रुग्णालयात-206 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5476 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-428 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-59643 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-83, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-99 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-9474 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-49594, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-444, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4692

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-31, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-4950 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-30 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-173 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-22, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-206,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-7, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-41, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-7385, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1841 (31 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-121287, मृतांची संख्या-248

            कोव्हीड हॉस्पीटल,  जालना येथे   सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा   येथील 49 वर्षीय महिला, चौधरी नगर जालना येथील 72 वर्षीय महिला, अंबड जिल्हा जालना येथील 74 वर्षीय पुरुष, दीपक हॉस्पीटल जालना येथे  देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथील 50 वर्षीय पुरुष  अशा चार  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

          आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 173 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-11, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-11, पोलीस प्रशिक्षण केंद्र-8,मॉडेल स्कूल परतुर-4, के.जी.बी.व्ही.परतुर-12, के.जी.बी. व्ही. मंठा-4, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-13, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-6, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-22, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-33, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-36, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी -5,               डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन -5, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -3.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या   26 नागरिकांकडून 4 हजार 450 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 246 नागरीकांकडुन          12 लाख 51 हजार  194 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

आरटीपीसीआर  आणि अँटीजेन तपासणीद्वारे

तालुकानिहाय कोरोना रुग्णांचा तपशील

अ.क्र.

तालुका

RTPCR तपासणी रुग्ण संख्या

Antigen test kits  तपासणी रुग्ण संख्या

1

जालना

18

11

2

बदनापुर

3

00

3

अंबड

3

00

4

परतुर

7

00

5

घनसावंगी

21

00

6

भोकरदन

4

00

7

जाफ्राबाद

5

1

8

मंठा

12

00

9

इतर जिल्हे

14

00

 

एकुण

87

12

 

अ.क्र.

रुग्णालयाचे नाव

डिस्चार्ज रुग्ण संख्या

उपचार घेत असलेली रुग्ण संख्या

अ.क्र.

रुग्णालयाचे नाव

डिस्चार्ज रुग्ण संख्या

उपचार घेत असलेली रुग्ण संख्या

1

 कोव्हीड हॉस्पीटल व जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना

16

149

14

 वै.म.व. हॉस्पीटल वरुडी

1

1

2

 मिशन हॉस्पीटल ,जालना

00

00

15

वरकड जालना हॉस्पीटल, जालना

00

13

3

दिपक हॉस्पीटल,जालना

00

14

16

बारवाले वसतीगृह, जालना

00

00

4

 विवेकानंद हॉस्पीटल, जालना

00

8

17

वन प्रशिक्षण केंद्र, जालना (सीसीसी)

00

00

5

 संजीवनी हॉस्पीटल, जालना

5

33

18

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह परतुर (सीसीसी)

4

12

6

आस्था हॉस्पीटल,जालना

1

27

19

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) घनसावंगी

4

00

7

 राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर एफ ब्लॉक

5

11

20

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) अंबड

00

13

8

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह मंठा

00

4

21

जालना हॉस्पीटल,जालना

2

11

9

नवजीवन हॉस्पीटल जालना

1

14

22

हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद

00

3

510

राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर ई ब्लॉक

00

11

23

शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर

00

33

11

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) भोकरदन 

00

5

24

शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय अंबड

1

22

12

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह (सीसीसी) घनसावंगी

00

36

25

पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना

00

00

13

आरोग्यम हॉस्पीटल जालना

1

23

26

शासकीय मुलांचे वसतीगृह, अंबड

00

00

 

एकुण

 

 

 

 

41

443

 

 

जिल्ह्यातील कोवीड रुग्णालयातील

उपलब्ध बेड व व्हेटींलेटरची संख्येचा तपशील

अ.क्र.

कोव्हीड रुग्णालयाचे नाव

  एकुण बेड

आय.सी.यु. बेड

रुग्णांनी अधिग्रहित बेड संख्या

आय.सी.यु. मध्ये दाखल असलेले

 ऑक्सिजन वर असलेले ‍िटिव्‍ुलींचे वसतीगृह घनसाचंगा

    रिक्त बेड संख्या

 

 

 

 

एकुण बेड

पॉझिटिव्ह

 संशयित

निगेटिव्ह  

 

 

एकुण बेड

आय.सी.यु. बेड

1

 कोवीड -19 हॉस्पीटल जालना

120

40

105

84

15

6

21

38

15

19

2

सामान्य रुग्णालय जालना

200

40

110

75

28

7

12

29

90

28

3

दिपक हॉस्पीटल जालना

50

10

14

14

00

00

2

8

36

7

4

संजीवनी हॉस्पीटल जालन

50

10

35

35

00

00

2

18

15

8

5

विवेकानंद हॉस्पीटल जालना

50

15

8

8

00

00

1

7

42

14

6

आस्था हॉस्पीटल जालना

50

15

23

23

00

00

8

11

27

7

7

आरोग्यम हॉस्पीटल जालना

40

8

20

20

00

00

00

7

20

8

8

जी.एन.एम. नर्सिंग स्कुल

80

00

00

00

00

00

00

00

80

00

9

मिशन हॉस्पीटल जालना

50

14

00

00

00

00

00

00

50

14

10

 जालना हॉस्पीटल जालना

30

5

12

12

00

00

00

9

18

5

11

वरकड हॉस्पीटल जालना

25

14

14

14

00

00

00

2

11

14

12

मेडीकल कॉलेज वरुडी

100

15

2

2

00

00

00

00

98

15

13

गुरुमिस्त्री होमीओपॅथिक कॉलेज

70

00

00

00

00

00

00

00

70

00

14

डॉ. पाटील आयुर्वेदिक हॉस्पीटल

100

00

00

00

00

00

00

00

100

00

15

नवजीवन हॉस्पीटल जालना

35

6

12

12

00

00

3

5

23

3

 

एकुण

1050

192

355

299

43

13

49

134

695

143

 

 

तालुकानिहाय कोव्हीड केअर सेंटरमधील सद्यस्थिती

अ.क्र

तालुका

कोव्हीड केअर सेंटर

एकुण बेड

पॉझिटिव्ह

संशयित

रुग्णांनी अधिग्रहित बेड संख्या

रिक्त बेड संख्या

1

 जालना

16

1482

22

8

30

1452

2

बदनापुर

1

90

32

1

33

57

3

अंबड

4

550

33

8

41

509

4

परतुर

2

200

12

4

16

184

5

घनसावंगी

3

250

35

6

41

209

6

भोकरदन

3

360

4

1

5

355

7

जाफ्राबाद

6

350

3

00

3

347

8

मंठा

2

240

4

00

4

236

 

एकुण

37

3522

145

28

173

3349

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment