Thursday 15 October 2020

जिल्ह्यात 76 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह रुग्णांना 64 यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

     जालना दि.15 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 64 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील सामान्य रुग्णालय निवासस्थान -2, गायत्रीनगर-1, भाग्योदय नगर-2, नेर -2, वानडगाव -1, सकलेचा नगर -1, सेंट्रल जेल -1, मिलनत नगर -1, जालना शहर -16, परतुर तालुक्यातील- परतुर शहर -1, वरफळ-2, घनसावंगी तालुक्यातील  अंतरवाला -2,राजेटाकळी -2, गुरुपिंप्री -5, घनसावंगी शहर -3, जळगाव -1, अवलगाव -2, म.चिंचोली -1, ढाकेफळ -1, बाणेगाव -2, जांब समर्थ -1, तिर्थपुरी -1, अंबड तालुक्यातील पंचायत समिती -3, पोलीस स्टेशन -1, गणपती गल्ली -2, इंद्रानगर-1, पारनेर -1, वडी -1, भाकरवाडी -1, बदनापुर तालुक्यातील वेल्हाडी -1, डोंगरगाव -1, जाफ्राबाद तालुक्यातील वालसा वडाळा -1, टेंभुर्णी -3, कुंभारझरी -1, भोकरदन तालुक्यातील नांजा वाडी -1, वालसावंगी -1, बरंजळा साबळे -2, दगडवाडी -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा-3 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 61 तर अँटीजेन तपासणीद्वारे 15 असे एकुण 76 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 15777 असुन  सध्या रुग्णालयात- 204 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5535 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-491 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-61062 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-87, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-76 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-9622 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-50663, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-642, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4713

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-35, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5016 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-37 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-154 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-38, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-204,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-56, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-64, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-7494, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1877 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-146232 मृतांची संख्या-251.

            जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

          आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 154 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक-14, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-5, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-5, मॉडेल स्कूल परतुर-1, के.जी.बी.व्ही.परतुर-17, के.जी.बी. व्ही. मंठा-4,                   डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-12, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-32, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-31, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-27, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-2, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन -1, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -3.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या   30 नागरिकांकडून 4 हजार 50 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 289 नागरीकांकडुन          12 लाख 57 हजार  344 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

          जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 7494 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असुन जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.88 टक्के एवढे झाला आहे.  सध्या जिल्ह्यातील मृत्युदर 2.61 टक्के एवढा असुन आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 61 हजार 62 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 9 हजार 652 नमुने पॉझिटिव्ह आले असुन त्याचे प्रमाण  15.72 टक्के एवढे आहे.  सध्या जिल्ह्यात 61 हजार 920 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 385 व्यक्तींचे  संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाबाधित व्यक्ती, बरे झालेले रुग्ण, मृत्यु तसेच कोरोनासक्रीय रुग्णांचा तालुकानिहाय तपशिल खालीलप्रमाणे.

 

अ.क्र.

तालुका

 बाधीत रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यु

ॲक्टीव्ह रुग्ण

1

जालना

4574

3786

143

663

2

  मंठा

349

286

3

60

3

परतुर

442

372

9

61

4

घनसावंगी

968

674

10

284

5

अं‍बड

1099

783

23

293

6

बदनापुर

457

342

3

112

7

जाफ्राबाद

413

315

10

88

8

भोकरदन

507

454

8

98

9

इतर जिल्हे

760

500

42

218

 

एकुण

9622

7494

251

1877

 

*******

 

 

 

 

No comments:

Post a Comment