Thursday 22 October 2020

जिल्ह्यात 73 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 38 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.22 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 38 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील  जालना शहर -23, मंठा तालुक्यातील मंठा शहर -2, वाटुर तांडा -2, टोकवाडी -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर -5, शंकरपुर -5, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -2, शिवनगाव -1, कुंभार पिंपळगाव -1, पानेगाव -2, पिंपळखेड -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -4, जामखेड -4, जोगेश्वर वाडी -3, बक्सेवाडी -1, बदनापुर तालुक्यातील केळीगव्हाण -2, दाभाडी -1, जाफ्राबाद तालुक्यातील  टेंभुर्णी -2, खानापुर -1, दहेगाव -2, खाजगाव -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -1, नळणी -1, भिवपुर -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -2, परभणी -2 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 72  तर अँटीजेन तपासणीद्वारे 1 असे एकुण 73 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16228असुन  सध्या रुग्णालयात-165 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5665 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-439 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-64487 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-327, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-73 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10141 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-53545, रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-425, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4816

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-24, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5184 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-13, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-138 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-16, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-165, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-13, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-38, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-8218, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1657 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-156150 मृतांची संख्या-266.

          जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

           आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 135 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-12, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-13, के.जी.बी.व्ही.परतुर-24, के.जी.बी.व्ही.मंठा-16, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-14, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-33, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-5, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-16, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -2.

     जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या              56 नागरिकांकडून 7 हजार 600 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 415 नागरीकांकडुन  12 लाख 77 हजार 244 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

 

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

73

10141

डिस्चार्ज

38

8218

मृत्यु

1

266

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

206

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

1

60

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

439

72

17.42

35020

7870

22.47

रॅपीड अँटीजेन टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

41

1

0.0

29605

2271

7.67

एकुण टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

480

73

15.00

64625

10141

15.69

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

78119

होम क्वारंटाईन           62194

संस्थात्मक क्वारंटाईन  15925

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

498

होम क्वारंटाईन           363

संस्थात्मक क्वारंटाईन  135

 

एकुण सहवाशितांची संख्या

156150

हायरिस्क   60416

लोरिस्क     95734

 

 रिकव्हरी रेट

81.4

मृत्युदर

2.62

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4597

 

अधिग्रहित बेड

399

 

उपलब्ध बेड

4173

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

206

 

उपलब्ध बेड

414

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

18

 

उपलब्ध बेड

437

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

55

 

उपलब्ध बेड

140

ऑक्सिजन बेड क्षमता

 

406

 

अधिग्रहित बेड

150

 

उपलब्ध बेड

256

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

115

 

अधिग्रहित बेड

10

 

उपलब्ध बेड

105

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

138

 

उपलब्ध बेड

3384

 

No comments:

Post a Comment