Tuesday 20 October 2020

जिल्ह्यात 96 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 52 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.20 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 52 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील   सहकार नगर -2, स्त्री रुग्णालय निवासस्‍थान-1, कोठारी नगर -1, कारागृह निवासस्थान -1, नखारी तडगाव -1, गोपाल नगर -1, मालशेंद्रा -1, जालना रुग्णालय-1, जिल्हा रुग्णालय जालना कॉर्टर -1,शाकुंतला नगर -1, मंठा चौफुली -1,सत्यम नगर-1,  समर्थ नगर -1, सेंट्रल जेल -2, होम क्वांरटाईन-27, मंठा तालुक्यातील शिवनगीरी -3, मालतोंडी -1, मंठा शहर-2, उमरखेडा-1, तळणी-1, सुघानदरा नगर-1, खोराडसावंगी -2,अंभोरे शेळके-1, ढोकसाळ -1, भगवान गल्ली -1, उसवड -1, केंदळी-2, परतुर तालुक्यातील कोकाटे हातगाव -1, घनसावंगी तालुक्यातील गुरुपिंप्री -1, नाथनगर -1, मंगु जळगाव -1, कुंभार पिंपळगाव -2, बानेगाव -1, तिर्थपुरी -1, घनसावंगी शहर-1, अंबड तालुक्यातील नुतन वसाहत-1, शहागड-5, जामखेड-5, मठ पिंपळगाव -1, अंबड शहर -1, बदनापुर तालुक्यातील काजळा -1, बदनापुर शहर-1,मालेगाव -1, काडेगाव-1, कंडारी -1, वाघ्रुळ-1, जाफ्राबाद तालुक्यातील निमखेडा -1, दातेगाव -1, भोकरदन तालुक्यातील राजुर -1, इतर जिल्ह्यातील औारंगाबाद -2, बुलढाणा -3,अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 89  तर अँटीजेन तपासणीद्वारे 7 असे एकुण 96 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16157 असुन  सध्या रुग्णालयात-177 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5637 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-387 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-63494 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-279, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-96 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10012 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-52750, रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-404, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4791

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-23, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5138 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-52, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-186 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-22, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-177,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-30, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-52, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-7905, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1844 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-152744 मृतांची संख्या-263.

          जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

           आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 163 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-19, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-12, के.जी.बी.व्ही.परतुर-26,के.जी.बी.व्ही.मंठा-11, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-15, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-25, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-6, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-47, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -2.

   जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या              15 नागरिकांकडून 2 हजार 300  तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 350 नागरीकांकडुन  12 लाख 67 हजार 644 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

अ.     

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

96

10012

डिस्चार्ज

52

7905

मृत्यु

2

263

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

2

204

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

59

             

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

387

89

17.42

34115

7742

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

94

7

0.0

29517

2270

7.69

एकुण टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

481

96

15.00

 

63632

10012

15.73

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

77871

 होम क्वारंटाईन            62137        

संस्थात्मक क्वारंटाईन    15794

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

511

होम क्वारंटाईन           341      

संस्थात्मक क्वारंटाईन   170

एकुण सहवाशितांची संख्या

152254

हाय रिस्क-   58673

लो रिस्क - 93581

 रिकव्हरी रेट

78.96

मृत्युदर

2.63

 

 

 

 

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4597

 

अधिग्रहित बेड

407

 

उपलब्ध बेड

4190

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

275

 

उपलब्ध बेड

345

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

26

 

उपलब्ध बेड

429

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

60

 

उपलब्ध बेड

135

ऑक्सिजन बेड क्षमता

 

401

 

अधिग्रहित बेड

160

 

उपलब्ध बेड

241

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

15

 

उपलब्ध बेड

99

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

186

 

उपलब्ध बेड

3336

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment