Thursday 29 October 2020

जिल्ह्यात 61 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 182 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

     जालना दि.29(जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 182 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  एमआयडीसी नीढोना -14, शिवनगर -2, सतकर कॉम्प्लेक्स-2, म्हाडा कॉलनी -1, चंदनझिरा -1, खडकतळा -1, नुतन वसाहत -1, श्रीकृष्ण नगर -1, ढवळेश्वर -1, दरेगाव -1, घानेवाडी -1,काझीपुरा-1, कानफोडी -1, समर्थ नगर -1, पाथरुड -1, मठ पिंपळगाव -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -1  परतुर तालुक्यातील आसनगाव -1, वडारवाडी -1, आष्टी-1, अकोली -1,बाबुलतारा -2, सातोना -1, घनसावंगी तालुक्यातील बनेगाव -2, अंबड तालुक्यातील अंबड शहर -1, भाजीगल्ली अंबड -1, ढाकलगाव -1, बदनापुर तालुक्यातील केळीगव्हाण -1, भुतेगाव -1, गैबीशान नगर -1,ढोकसाळ -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर  -6, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -5 ,औरंगाबाद -1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 60  तर अँटीजेन तपासणीद्वारे 1 असे एकुण 61 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16567 असुन  सध्या रुग्णालयात-159 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5831 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-765 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-67993 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-61 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10616 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-55859 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने- 1191, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4906

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-35, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5326 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-10, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-94 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-12, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-159, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 47, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-182, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-9412, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-925 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-165154 मृतांची संख्या-279     

 

               जिल्ह्यात सहा कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

      

   आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 91 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-16, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-2, के.जी.बी.व्ही.परतुर-9,  शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-27, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-9, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-24, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन- 1, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -3.

    

 

 

 

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

61

10616

डिस्चार्ज

182

9412

मृत्यु

6

279

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

5

215

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

1

64

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

765

60

22.11

38207

8340

21.83

रॅपीड अँटीजेन टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

52

1

0.0

29924

2276

7.61

एकुण टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

817

61

15.66

68131

10616

15.58

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

78602

 होम क्वारंटाईन            62194

 संस्थात्मक क्वारंटाईन   16408

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

365

 होम क्वारंटाईन        274

संस्थात्मक क्वारंटाईन  91

एकुण सहवाशितांची संख्या

 165154

हाय रिस्क   62484

लो रिस्क    102670

 रिकव्हरी रेट

88.66

मृत्युदर

2.63

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4597

 

अधिग्रहित बेड

328

 

उपलब्ध बेड

4269

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

180

 

उपलब्ध बेड

440

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

54

 

उपलब्ध बेड

401

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

70

 

उपलब्ध बेड

125

ऑक्सिजन बेड क्षमता

 

405

 

अधिग्रहित बेड

118

 

उपलब्ध बेड

287

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

8

 

उपलब्ध बेड

106

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

94

 

उपलब्ध बेड

3428

 

-*-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment