Monday 12 October 2020

जिल्ह्यात एका व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 31 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.12 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 31 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर   आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे  00 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे  एका व्यक्तीचा अशा एकुण  1  व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 15611 असुन सध्या रुग्णालयात-217 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5454 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-115 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-59012 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-83, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 1 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-9375 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-49020, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-486, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4671

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-29, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-4919 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-30 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 172 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-20, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-217,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-7, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-31, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-7344, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1787 (31 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-121287, मृतांची संख्या-244

            कोव्हीड हॉस्पीटल, जालना येथे  सिंदखेडराजा जि. बुलढाणा  येथील 52 वर्षीय पुरुष, संभाजीनगर जालना येथील 39 वर्षीय महिला अशा दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

          आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 172 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक -14, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-16, पोलीस प्रशिक्षण केंद्र -8, मॉडेल स्कूल परतुर-2, के.जी.बी.व्ही.परतुर-16, के.जी.बी. व्ही. मंठा-2, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-12, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-24, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-34, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-36, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन-5, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -3.

    जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या  36 नागरिकांकडून 5 हजार 350 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 220 नागरीकांकडुन          12 लाख 46 हजार 744 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

 

आरटीपीसीआर  आणि अँटीजेन तपासणीद्वारे

तालुकानिहाय कोरोना रुग्णांचा तपशील

अ.क्र.

तालुका

RTPCR तपासणी रुग्ण संख्या

Antigen test kits  तपासणी रुग्ण संख्या

1

जालना

00

1

2

बदनापुर

00

00

3

अंबड

00

00

4

परतुर

00

00

5

घनसावंगी

00

00

6

भोकरदन

00

00

7

जाफ्राबाद

00

00

8

मंठा

00

00

9

इतर जिल्हे

00

00

 

एकुण

00

1

 

अ.क्र.

रुग्णालयाचे नाव

डिस्चार्ज रुग्ण संख्या

उपचार घेत असलेली रुग्ण संख्या

अ.क्र.

रुग्णालयाचे नाव

डिस्चार्ज रुग्ण संख्या

उपचार घेत असलेली रुग्ण संख्या

1

 कोव्हीड हॉस्पीटल व जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना

3

163

14

 वै.म.व. हॉस्पीटल वरुडी

00

2

2

 मिशन हॉस्पीटल ,जालना

00

00

15

वरकड जालना हॉस्पीटल, जालना

3

14

3

दिपक हॉस्पीटल,जालना

3

14

16

बारवाले वसतीगृह, जालना

00

00

4

 विवेकानंद हॉस्पीटल, जालना

1

8

17

वन प्रशिक्षण केंद्र, जालना (सीसीसी)

00

00

5

 संजीवनी हॉस्पीटल, जालना

7

35

18

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह परतुर (सीसीसी)

00

16

6

आस्था हॉस्पीटल,जालना

9

23

19

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) घनसावंगी

00

36

7

 राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर एफ ब्लॉक

00

16

20

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) अंबड

2

12

8

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह मंठा

00

2

21

जालना हॉस्पीटल,जालना

00

12

9

नवजीवन हॉस्पील जालना

1

12

22

हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद

00

3

510

राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर ई ब्लॉक

1

14

23

शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर

00

34

11

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) भोकरदन 

00

5

24

शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय अंबड

00

24

12

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह (सीसीसी) घनसावंगी

00

00

25

पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना

00

00

13

आरोग्यम हॉस्पीटल जालना

1

20

26

शासकीय मुलांचे वसतीगृह, अंबड

00

00

 

एकुण

 

 

 

 

31

465

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment