Friday 23 October 2020

जिल्ह्यात 96 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 194 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

  

     जालना दि.23 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 194 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील  जालना शहर -40, दहेगाव -5, जामखेड -4, दरेगाव -3, कारला -1, कुंभारझरी -2, मठ पिंपळगाव -3, धारकल्याण -1, सामनगाव -2, शिवनगीरी -2, सकाळगाव -1, देवखेड -1, मंठा तालुक्यातील  मंठा शहर -1, परतुर तालुक्यातील –हातडी -1, आनंद वाडी -1, घनसावंगी तालुक्यातील  घनसावंगी शहर -2, मुळेगाव -1, तिर्थपुरी -2, राजणी -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -1, मठ पिंपळगाव -1, बदनापुर तालुक्यातील  धामनगाव -1, बुटेगाव -1, काजळा -2, वाला-1,जाफ्राबाद तालुक्यातील  केळगाव -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -4,धावडा -6, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -3, वाशीम -1अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 95  तर अँटीजेन तपासणीद्वारे 1 असे एकुण 96 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16278असुन  सध्या रुग्णालयात-177 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5689 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-494 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-65011 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-327, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-96 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10237 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-54015, रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-383, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4821

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-31, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5215 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-19, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-130 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-24, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-177, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-26, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-194, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-8412, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1558 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-158387मृतांची संख्या-267.

          जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

           आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 128 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-12, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-14, के.जी.बी.व्ही.परतुर-17, के.जी.बी.व्ही.मंठा-18, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-12, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-38, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-3, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-11, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -3.

     जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या              31 नागरिकांकडून 4 हजार 500 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 446 नागरीकांकडुन  12 लाख 81 हजार 744 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

 

 

 

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

96

10237

डिस्चार्ज

194

8412

मृत्यु

1

267

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

206

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

1

61

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

494

95

17.42

35514

7965

22.43

रॅपीड अँटीजेन टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

30

1

0.0

29635

2272

7.67

एकुण टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

978

96

15.00

65149

10237

15.71

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

78165

होम क्वारंटाईन           62194

संस्थात्मक क्वारंटाईन  15971

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

493

होम क्वारंटाईन           363

संस्थात्मक क्वारंटाईन  130

एकुण सहवाशितांची संख्या

158387

हायरिस्क   61012

लोरिस्क     97375

 रिकव्हरी रेट

82.17

मृत्युदर

2.61

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4597

 

अधिग्रहित बेड

408

 

उपलब्ध बेड

4189

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

223

 

उपलब्ध बेड

397

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

16

 

उपलब्ध बेड

439

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

70

 

उपलब्ध बेड

125

ऑक्सिजन बेड क्षमता

 

406

 

अधिग्रहित बेड

133

 

उपलब्ध बेड

273

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

115

 

अधिग्रहित बेड

18

 

उपलब्ध बेड

97

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

130

 

उपलब्ध बेड

3392

 

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment