Sunday 25 October 2020

जिल्ह्यात 69 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 179 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


 

     जालना दि.25 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 179 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील  जालना शहर -16, काकड (नेर) -1, खरपुडी -2, धारकल्याण -2, ढवळेश्वर -1,  मंठा तालुक्यातील  पांगरीवाडी -1   घनसावंगी तालुक्यातील  घनसावंगी शहर -3, रांजणगाव -1, तिर्थपुरी -2, कुंभार पिंपळगाव -1, राजाटाकळी -1, शिवनगाव -10, नागोबाची वाडी -1, अंबड तालुक्यातील वडीगोद्री -1, पी. सीरसगाव -1,  बदनापुर तालुक्यातील धोपटेश्वर -1, वलाह -3, राजावाडी -1, सामणगाव -1, बदनापुर शहर -1, जाफ्राबाद तालुक्यातील दहीगाव -8,  भोकरदन तालुक्यातील राजुर -3, ठीगळखेडा -1, नळनी -2,  इतर जिल्ह्यातील बुलढाणा -3, अहमदनगर -1 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 67 तर अँटीजेन तपासणीद्वारे 2 असे एकुण 69 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16373 असुन  सध्या रुग्णालयात-179 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5739 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-418 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-65829 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-327, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-69 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10365 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-54441, रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-300, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4836

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-18, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5262 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -28, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-133 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-27, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-179, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-16, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-179, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-8778, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1318 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-162542 मृतांची संख्या-269.

         

        आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 126 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-7, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-4, के.जी.बी.व्ही.परतुर-23, के.जी.बी.व्ही.मंठा-16, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-11, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-32, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-3, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-28, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -2.

    

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

69

10365

डिस्चार्ज

179

8778

मृत्यु

00

269

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

207

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

62

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

418

67

17.42

36241

8091

22.33

रॅपीड अँटीजेन टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

49

2

0.0

29726

2274

7.65

एकुण टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

467

69

15.00

65967

10365

15.72

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

78388

होम क्वारंटाईन           62194

संस्थात्मक क्वारंटाईन  16194

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

423

होम क्वारंटाईन           297

संस्थात्मक क्वारंटाईन  126

एकुण सहवाशितांची संख्या

162542

हायरिस्क   61760

लोरिस्क     100782

 रिकव्हरी रेट

84.69

मृत्युदर

2.60

 

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4597

 

अधिग्रहित बेड

408

 

उपलब्ध बेड

4189

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

222

 

उपलब्ध बेड

398

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

18

 

उपलब्ध बेड

437

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

75

 

उपलब्ध बेड

120

ऑक्सिजन बेड क्षमता

 

405

 

अधिग्रहित बेड

135

 

उपलब्ध बेड

270

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

13

 

उपलब्ध बेड

101

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

133

 

उपलब्ध बेड

3389

 

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment