Monday 5 October 2020

जिल्ह्यात 61 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 64 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.5 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड

हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 64 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर -2, राजपुतवाडी -2, गोगलगाव -1, जे.ई.एस. कॉलेज रोड -1, जयशंकर -1, इन्कम टॅक्स -2, कृष्णनगर -2, नगर परिषद निवासस्थान -4, जिल्हा महिला रुग्णालय -1, सामान्य रुग्णालय परिसर -2, ढवळेश्वर -1, नुतन वसाहत -1, समर्थ नगर – 2, शिवाजी नगर -1, परतुर तालुक्यातील बालाजी नगर -2, परतुर शहर -1, माव -1, आदर्श कॉलनी -1, घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ -1, कुंभार पिंपळगाव -1, मंगु जळगाव -1, गुना नाईक तांडा -1, बोडखा  -1, दहेगाव -1, मुलांचे वसतीगृह -1, तिर्थपुरी -2, अंबड तालुक्यातील अंबड शहर -4, अंतरवाला -1, नाथरेकर चौकए -3, शिवाजी नगर -2,जवाहर कॉलनी -2, ठाकुर नगर -1, भनग जळगाव -1, बदनापुर तालुक्यातील बानेगाव -4, जाफ्राबाद तालुक्यातील कोळेगाव -1, बोरी -1,  इतर जिल्ह्यातील मंगळवार पेठ वसमत -2, राहेरी ता.सिंदखेडराजा -1, सातेगाव -1,  अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 61  व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 00 व्यक्तींचा अशा एकुण 61 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-15243 असुन सध्या रुग्णालयात-225 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5258  दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 101 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-54834 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने - 71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-61 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-8813 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-45,462, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-440, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4575

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 39, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-4679 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती - 65 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती - 227 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत- 28, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-225,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती - 52, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 64, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -6976, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1609 (31 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1,04,924, मृतांची संख्या -228

            कोव्हीड हॉस्पीटल,  सोनलनगर जालना  येथील 53 वर्षीय कोरोनाग्रस्त पुरुष रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

 

           आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 227 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-22, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-7, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक -1, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-22, पोलीस प्रशिक्षण केंद्र-50, मॉडेल स्कूल परतुर-9, के.जी.बी.व्ही.परतुर-11, के.जी.बी.व्ही.मंठा-6, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-11, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-1, शासकीय तंत्रनिकेतन, अंबड-25, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-6, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-47, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-1, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -8.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या  30  नागरिकांकडून 5 हजार 450 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण  6 हजार 15 नागरीकांकडुन          12 लाख 15 हजार 844 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

आरटीपीसीआर  आणि अँटीजेन तपासणीद्वारे

तालुकानिहाय कोरोना रुग्णांचा तपशील

अ.क्र.

तालुका

RTPCR तपासणी रुग्ण संख्या

Antigen test kits  तपासणी रुग्ण संख्या

1

 जालना

23

00

2

बदनापुर

4

00

3

अंबड

14

00

4

परतुर

5

00

5

घनसावंगी

9

00

6

भोकरदन

00

00

7

जाफ्राबाद

2

00

8

मंठा

00

00

9

इतर जिल्हे

4

00

 

एकुण

61

00

 

अ.क्र.

रुग्णालयाचे नाव

डिस्चार्ज रुग्ण संख्या

उपचार घेत असलेली रुग्ण संख्या

अ.क्र.

रुग्णालयाचे नाव

डिस्चार्ज रुग्ण संख्या

उपचार घेत असलेली रुग्ण संख्या

1

 कोव्हीड हॉस्पीटल व जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना

9

177

14

 वै.म.व. हॉस्पीटल वरुडी

00

2

2

 मिशन हॉस्पीटल ,जालना

00

00

15

वरकड जालना हॉस्पीटल, जालना

3

18

3

,दिपक हॉस्पीटल,जालना

2

25

16

बारवाले वसतीगृह, जालना

6

22

4

 विवेकानंद हॉस्पीटल, जालना

1

20

17

वन प्रशिक्षण् केंद्र, जालना (सीसीसी)

1

17

5

 संजीवनी हॉस्पीटल, जालना

00

46

18

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह परतुर (सीसीसी)

00

11

6

आस्था हॉस्पीटल,जालना

5

42

19

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) घनसावंगी

00

47

7

 राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर एफ ब्लॉक

4

22

20

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) अंबड

1

11

8

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह मंठा

00

6

21

जालना हॉस्पीटल,जालना

6

27

9

नवजीवन हॉस्पील जालना

00

6

22

हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद

00

8

10

राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर ई ब्लॉक

00

00

23

शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर

1

6

11

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) भोकरदन 

3

1

24

शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय अंबड

20

25

12

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह (सीसीसी) घनसावंगी

00

00

25

पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना

00

00

13

आरोग्यम हॉस्पीटल जालना

2

18

26

शासकीय मुलांचे वसतीगृह, अंबड

00

00

 

एकुण

 

 

 

 

64

546

 

 

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment