Saturday 10 October 2020

जिल्ह्यात 288 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 33 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

    जालना दि.10 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 33 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील माऊली नगर-1, लक्ष्मीकांत नगर -2, विकास नगर -1, जेल निवासस्थान -1, जमुना नगर -3, यशवंत नगर -2, अफहान मोहल्ला-1, नळगल्ली -1, बडीसडक -1, कन्हैयानगर-1, श्रीकृष्ण रुख्मिणी नगर-1, मार्केंडेय नगर-1, त्रिमुर्ती नगर -1, बालाजी नगर -1, नाईक नगर -1, सोनल नगर-1, मोतीबाग -1, वली मामु दर्गा -1, जि.प. जालना -1, एस.आर.पी.एफ गेट -5, जालना शहर -3, माळीपुरा -2, नवीन मोंढा -1, रॉयल नगर -1, पंचायत समिती -3, सामान्य रुग्णालय निवासस्थान -1, खालापुरी -1, वडी कार्ला -1, नेर -3, गाढे सावरगाव -1, एदलापुर -1, नारायण गाव -1, सिंधी पिंपळगाव -1, निधोना -1, पिंपरखेड -2, मंठा तालुक्यातील  मंठा शहर-7, देवी रोड-1, दहिफळ खंदारे-1, हेलस -1, परतुर तालुक्यातील  आदर्श कॉलनी  -2, जिजाऊ नगर -3, फुलवाडी -1, विद्यानगर -3, देशपांडे गल्ली -2, अंतरवाला -1, वरफळ -1, स्वामी समर्थ गल्ली -1, वलखेड -1, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव-6, तिर्थपुरी -7, बाणेगाव -9, गुंज-2, राजे टाकळी-1, अरगडे गव्हाण -1, गुरु पिंपरी-4, घनसावंगी शहर-9, ढाकेफळ -1, मुर्ती -1, पिंपरखेड -1, कंडारी -1, अंतरवाला-1, आवलगाव -1, रामसगाव-1, पाडळी खुर्द -1, अंबड तालुक्यातील  लोणगाव -1, रोहिलागड -1, खेडगाव -1, नुतन वसाहत -1, बालेगाव -1, टिळक मोहल्ला -1, अंबड शहर -5, जवाहर कॉलनी -1, शहागड -1, बाणेगाव-1, बारसवाडा -1, बोडखा -1, दर्शन नगर -1, हरतखेडा -1, गोलापांगरी -1, गंगा चिंचोली -1, बदनापुर तालुक्यातील- बदनापुर शहर -3, चिखली -1, सोमनाथ -1, देवगाव -3, दाभाडी -1, मका मस्जिद -1, मान देऊळगाव -1, जवसगाव -1, काजळा -1, मांजरगाव -1, सोमठाणा -1, आनवी -2, नानेगाव -1, दुधनवाडी -1, सागरवाडी -1, खादगाव -1, मांडवा -2, शेलगाव -1, धोपटेश्वर -9, वेलाडी -1, जाफ्राबाद तालुक्यातील  संभाजीनगर -1, तोंडुळी -2, चिंचखेडा -1, जाफ्राबाद शहर -1, दहेगाव -3, भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव -1, ताडखळस -1, इब्राहीमपुर-1, पोस्ट ऑफिस -1, भायडी -2, म्हाडा कॉलनी -1, लक्ष्मी नगर-1, शिवाजी नगर -1, कोळेगाव-1, माळी गल्ली -1, कोठारा जयपुर -1, वालसा वडाळा -1, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद जिल्हा -4, बुलढाणा जिल्हा -14, नाशिक -1, परभणी -1 शा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 218 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 70 व्यक्तींचा अशा एकुण 288व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 15430असुन सध्या रुग्णालयात-215 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5392 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-468 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-58309 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-83, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-288 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-9273 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-48518, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-387, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4644

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-45, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-4853 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-25 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-87 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-28, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-215,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-11, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-33, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-7269, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1763 (31 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-116308, मृतांची संख्या-241

            कोव्हीड हॉस्पीटल  जालना येथे  लक्कडकोट जालना शहर  येथील 65वर्षीय  पुरुष,  अंबा ता. परतुर   येथील 38 वर्षीय  पुरुष, टाकळखोपा ता. मंठा जि. जालना येथील 55 वर्षीय पुरुष व आस्था हॉस्पीटल, जालना येथे वरुड नाका ता. जाफ्राबाद जि. जालना येथील 59 वर्षीय   पुरुष अशा चार कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

          आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 87 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-1, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक-3, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-19, मॉडेल स्कूल परतुर-1, के.जी.बी.व्ही.परतुर-9, के.जी.बी. व्ही. मंठा-2, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-12, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-2, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-7, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-6, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-16, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-6, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -3.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या   21 नागरिकांकडून 3 हजार 600 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 179 नागरीकांकडुन          12 लाख 40 हजार  94 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

आरटीपीसीआर  आणि अँटीजेन तपासणीद्वारे

तालुकानिहाय कोरोना रुग्णांचा तपशील

अ.क्र.

तालुका

RTPCR तपासणी रुग्ण संख्या

Antigen test kits  तपासणी रुग्ण संख्या

1

जालना

51

10

2

बदनापुर

34

00

3

अंबड

20

57

4

परतुर

15

1

5

घनसावंगी

47

1

6

भोकरदन

13

00

7

जाफ्राबाद

8

1

8

मंठा

10

00

9

इतर जिल्हे

20

00

 

एकुण

218

70

 

अ.क्र.

रुग्णालयाचे नाव

डिस्चार्ज रुग्ण संख्या

उपचार घेत असलेली रुग्ण संख्या

अ.क्र.

रुग्णालयाचे नाव

डिस्चार्ज रुग्ण संख्या

उपचार घेत असलेली रुग्ण संख्या

1

 कोव्हीड हॉस्पीटल व जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना

7

145

14

 वै.म.व. हॉस्पीटल वरुडी

00

2

2

 मिशन हॉस्पीटल ,जालना

00

00

15

वरकड जालना हॉस्पीटल, जालना

1

13

3

दिपक हॉस्पीटल,जालना

1

18

16

बारवाले वसतीगृह, जालना

1

00

4

 विवेकानंद हॉस्पीटल, जालना

00

7

17

वन प्रशिक्षण केंद्र, जालना (सीसीसी)

1

1

5

 संजीवनी हॉस्पीटल, जालना

4

37

18

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह परतुर (सीसीसी)

00

9

6

आस्था हॉस्पीटल,जालना

1

33

19

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) घनसावंगी

00

00

7

 राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर एफ ब्लॉक

5

19

20

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) अंबड

00

12

8

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह मंठा

00

2

21

जालना हॉस्पीटल,जालना

4

13

9

नवजीवन हॉस्पील जालना

00

12

22

हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद

3

3

510

राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर ई ब्लॉक

00

00

23

शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर

00

06

11

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) भोकरदन 

00

00

24

शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय अंबड

00

7

12

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह (सीसीसी) घनसावंगी

00

16

25

पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना

00

00

13

आरोग्यम हॉस्पीटल जालना

5

24

26

शासकीय मुलांचे वसतीगृह, अंबड

00

00

 

एकुण

 

 

 

 

33

376

 

-*-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment