Wednesday 28 October 2020

जिल्ह्यात 79 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 113 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.28(जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड   हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 113 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील जालना शहर –16, रामनगर  हडप सावरगाव -1, दहिफळ -1, क्रांतीनगर -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -2, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -1, करदगाव -1, रांजणी -1, कुंभार पिंपळगाव -1, खालपुरी -2,   अंबड  तालुक्यातील अंबड शहर – 1, अंतरवाली सराटे -2, सातगव्हाण -1, बदनापुर तालुक्यातील वाकुळणी -1 शेलगाव -3, केळीगव्हाण -2, सोयगाव -1, बि. गेवराई -2, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -2, खाजगाव-4, अकोला देव -1, केळेगाव -5, चिंचखेड -4, हनुमतखेडा -2, निमखेड -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -5, राजुर -5, चिंचोली -1,पळसखेडा पिंपळी -1, चांधई एक्को  -1,उमरखेड -1, खापरखेड -1, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद -2, बुलढाणा -3 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 79  तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 79 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16542 असुन  सध्या रुग्णालयात-194 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5819 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-358 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-67176 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-79 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10555 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-55455 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-839, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4877

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-19, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5291 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-17, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-130 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-39, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-194, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 35, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-113, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-9230, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1052 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-164645 मृतांची संख्या-273             

   आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 115 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-16, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-1, के.जी.बी.व्ही.परतुर-14,  के.जी.बी.व्ही.मंठा-13, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-7, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-27, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-9, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-25, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन- 00, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -3.

    

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

79

10555

डिस्चार्ज

113

9230

मृत्यु

00

273

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

210

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

63

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

358

79

22.11

37442

8280

22.11

रॅपीड अँटीजेन टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

42

00

0.0

29872

2275

7.62

एकुण टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

400

79

15.66

67314

10555

15.68

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

78542

 होम क्वारंटाईन           -62194

 संस्थात्मक क्वारंटाईन   - 16348

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

389

होम क्वारंटाईन           -274

संस्थात्मक क्वारंटाईन   - 115

एकुण सहवाशितांची संख्या

164645

 हायरिस्क     62316

 लोरिस्क    102329

 रिकव्हरी रेट

87.45

मृत्युदर

2.59

 

 

 

 

 

 

 

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4597

 

अधिग्रहित बेड

397

 

उपलब्ध बेड

4200

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

111

 

उपलब्ध बेड

509

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

69

 

उपलब्ध बेड

386

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

116

 

उपलब्ध बेड

79

ऑक्सिजन बेड क्षमता

 

405

 

अधिग्रहित बेड

121

 

उपलब्ध बेड

284

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

10

 

उपलब्ध बेड

104

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

130

 

उपलब्ध बेड

3392

 

-*-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment