Tuesday 27 October 2020

जिल्ह्यात 34 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 141 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.27 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 141 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील जालना शहर -5, घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव -4, धोडराई -1, नागोबावाडी -1, राजाटाकळी -1, गंगाचिंचोली  शिवनगाव -1,  अंबड तालुक्यातील अंबड शहर -1, सोनकपिंपरी-1, बकसवाडी -1, जामखेड -1, चिंचखेड-4,  बदनापुर तालुक्यातील भंकतीखेड-1, धामणगाव -1, वाघ्रुळ-1, शिरसगाव  घाटी -1, वंजारवाडी -1, मेव्हना-1 भोकरदन तालुक्यातील राजुर -7अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 33 तर अँटीजेन तपासणीद्वारे 1 असे एकुण 34 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16492 असुन  सध्या रुग्णालयात-169 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5780 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-757 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-66776 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-34 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10476 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-55233 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-740, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4870

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-10, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5291 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-54, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-154 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-20, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-169, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-17, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-141, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-9117, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1086 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-164321 मृतांची संख्या-273

              जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

  

   आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 120 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-18, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-00, के.जी.बी.व्ही.परतुर-14,  के.जी.बी.व्ही.मंठा-13, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-7, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-28, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-5, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-32, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन- 1, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -2.

    

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या   373 नागरिकांकडून 40 हजार 50 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 856 नागरीकांकडुन  13 लाख 28 हजार 894 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

34

10476

डिस्चार्ज

141

9117

मृत्यु

2

273

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

210

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

1

63

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

89

33

22.11

37084

8201

22.11

रॅपीड अँटीजेन टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

66

1

0.0

29830

2275

7.64

एकुण टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

155

34

15.66

66914

10476

15.66

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

78517

 होम क्वारंटाईन           -62194

 संस्थात्मक क्वारंटाईन   - 16323

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

451

होम क्वारंटाईन           -297

संस्थात्मक क्वारंटाईन   - 154

एकुण सहवाशितांची संख्या

164321

 हायरिस्क     62200

 लोरिस्क    102121

 रिकव्हरी रेट

87.03

मृत्युदर

2.61

 

 

 

 

 

 

 

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4597

 

अधिग्रहित बेड

394

 

उपलब्ध बेड

4203

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

183

 

उपलब्ध बेड

437

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

57

 

उपलब्ध बेड

398

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

114

 

उपलब्ध बेड

81

ऑक्सिजन बेड क्षमता

 

405

 

अधिग्रहित बेड

91

 

उपलब्ध बेड

314

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

12

 

उपलब्ध बेड

102

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

154

 

उपलब्ध बेड

3368

 

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment