Wednesday 21 October 2020

जिल्ह्यात 56 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 75 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.21 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 75 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर -3, कोठारी नगर -1, मौजपुरी -1, पांगरी गोसावी -1, सामनगाव -2, टेलीकॉम कॉलनी -1, सहकारी कॉलनी -1, सुखशांती नगर -1, दरेगाव -1, गांधी चमन -1, समर्थ नगर -1, रामनगर -1,  मंठा तालुक्यातील मंठा शहर-1, परतुर तालुक्यातील आष्टी-2, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर-4,  नाथनगर -1, कुंभार पिंपळगाव -1, देविदहेगाव -1, रामसगाव -2,  अंबड तालुक्यातील पोलीस स्टेशन अंबड -5, पोलीस  कॉलनी अंबड-2,नुतन वसाहत -2, डोमेगाव-4, एस.डी.एम. ऑफिस -1, भिसे रुग्णालय-1, भातखेडा -1, बदनापुर तालुक्यातील वल्ल बदनापुर -1,  जाफ्राबाद तालुक्यातील धोनखेडा -2, कुंभारझरी -1, काळेगाव -1,  भोकरदन तालुक्यातील राजुर -1, भाग्यनगर -4, इतर जिल्ह्यातील बुलढाणा-3 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 56  तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 56 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16195 असुन  सध्या रुग्णालयात-177 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5649 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-466 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-64007 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-327, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-56 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10068 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-53163, रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-400, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4799

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-22, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5160आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-13, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-135 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-12, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-177, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-62, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-75, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-7980, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1823 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-154336 मृतांची संख्या-265.

          जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

           आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 127 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-12, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-15, के.जी.बी.व्ही.परतुर-21,के.जी.बी.व्ही.मंठा-16, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-14, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-28, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-6, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-11, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन-3, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -1.

  

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

56

10068

डिस्चार्ज

75

7980

मृत्यु

2

265

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

2

206

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

59

             

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

466

56

17.42

34581

7798

22.54

रॅपीड अँटीजेन टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

47

00

0.0

29564

2270

7.67

एकुण टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

513

56

15.00

64145

10068

15.69

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

78046

होम क्वारंटाईन            62163      

संस्थात्मक क्वारंटाईन    15883

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

467

होम क्वारंटाईन           332     

संस्थात्मक क्वारंटाईन   135

एकुण सहवाशितांची संख्या

154336

हायरिस्क-   59622

लोरिस्क - 94714

 रिकव्हरी रेट

79.20

मृत्युदर

2.63

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4597

 

अधिग्रहित बेड

399

 

उपलब्ध बेड

4173

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

226

 

उपलब्ध बेड

369

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

20

 

उपलब्ध बेड

435

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

48

 

उपलब्ध बेड

147

ऑक्सिजन बेड क्षमता

 

405

 

अधिग्रहित बेड

119

 

उपलब्ध बेड

286

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

18

 

उपलब्ध बेड

96

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

127

 

उपलब्ध बेड

3395

-*-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment