Friday 16 October 2020

जिल्ह्यात 76 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह रुग्णांना 36 यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.16 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 36 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील  जालना शहर -9, सामान्य रुगणालय निवासस्थान -1, नुतन वसाहत -1, सुखशांती नगर -1, विकास नगर -1, समर्थ नगर -1, जुने तहसिल कार्यालय -3, बन्सीपुरा -1, भवानीनगर -1, ढवळेश्वर -1, गोकुळवाडी -1, मिलपुरा -1, अजिंठा नगर -1, सिव्हिल क्लब समोरील-1, मंठा तालुक्यातील बेलोरा -1, मंठा शहर -3, खोराड सांवगी -1, देवगाव खवणे -1, परतुर तालुक्यातील  हातडी -8, घनसावंगी तालुक्यातील गुरु पिंपरी -1, घनसावंगी शहर -3, बाणेगाव -16, अंबड   तालुक्यातील- होळकर नगर -1, बदनापुर तालुक्यातील निकळक -1, केळीगव्हाण -1, कंडारी -1,बदनापुर शहर -2,हिवरा-1, गोकुळवाडी -1, देवगाव -1, जाफ्राबाद तालुक्यातील वरुड-1, जानेफळ -1, बोरगाव फदाट -1, आरदखेडा -1, भोकरदन तालुक्यातील दगडवाडी-1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा जिल्हा -4, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 68 तर अँटीजेन तपासणीद्वारे 8 असे एकुण 76 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 15836 असुन  सध्या रुग्णालयात-211 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5562 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-303 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-61599 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-114, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-76 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-9698 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-51170, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-569, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4728

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-31, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5047 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-28 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-163 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-27, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-211,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-14, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-36, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-7530, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1915 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-147777 मृतांची संख्या-253.

            जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

          आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 163 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक-18, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-4, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-2, मॉडेल स्कूल परतुर-1, के.जी.बी.व्ही.परतुर-19, के.जी.बी.व्ही.मंठा-4, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-11, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-33, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-31,                     डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-30, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-2, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन -5, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -3.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या   17 नागरिकांकडून 2 हजार 900 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 306 नागरीकांकडुन          12 लाख 60 हजार 244 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

          जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 7530 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असुन जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.64 टक्के एवढे झाला आहे.  सध्या जिल्ह्यातील मृत्युदर 2.61 टक्के एवढा असुन आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 61 हजार 599 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 9 हजार 698 नमुने पॉझिटिव्ह आले असुन त्याचे प्रमाण  15.70 टक्के एवढे आहे.  सध्या जिल्ह्यात 61 हजार 920 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 163 व्यक्तींचे  संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाबाधित व्यक्ती, बरे झालेले रुग्ण, मृत्यु तसेच कोरोनासक्रीय रुग्णांचा तालुकानिहाय तपशिल खालीलप्रमाणे.

अ.क्र.

तालुका

 बाधीत रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यु

ॲक्टीव्ह रुग्ण

1

जालना

4598

3782

144

672

2

  मंठा

350

289

3

58

3

परतुर

443

373

9

61

4

घनसावंगी

974

679

10

285

5

अं‍बड

1107

787

24

296

6

बदनापुर

477

343

3

131

7

जाफ्राबाद

417

317

10

90

8

भोकरदन

568

455

8

105

9

इतर जिल्हे

764

505

42

217

 

एकुण

9698

7530

253

1915

-*-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment