Saturday 17 October 2020

जिल्ह्यात 92 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह रुग्णांना 103 यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

     जालना दि.17 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 103 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील   रामनगर -3, सराफ नगर -1, प्रयाग नगर -1, संजयनगर -1, समर्थ नगर -1, नवीन मोंढा -1, संग्राम नगर -1, सामान्य रुग्णालय निवासस्थान -1,नेर -1, ढगी -1, बोरगाव -1, धारा -1, नागापुर -1, सारवाडी -1, अंबड चौफुली -1, चंदनझिरा -1, कोठारी नगर -1, प्रशांती नगर -1, जालना शहर-9, मंठा तालुक्यातील  मंठा शहर -2, माळतोंडी -1, शिवनगरी -1, पोखरी -1, शिवाजी महाराज पुतळा परिसर -1, घनसावंगी तालुक्यातील- म. चिंचोली -3, अंतरवाला -1, घनसावंगी शहर -3, राजेगाव -1, बाणेगाव -2, रामगव्हाण -1, आवलगाव -5, बोडखा -1, गुरु पिंप्री -2, बाणेगाव -14, पानेवाडी -1, लिंबोणी -2,अंबड तालुक्यतील गोंदी -2, गोलापांगरी -1, अंबड शहर -1, बदनापुर  तालुक्यातील बदनापुर शहर -1, देवगाव -1, जाफ्राबाद तालुक्यतील टेंभुर्णी -1,कुंभार झरी -3, भोकरदन तालुक्यतील भोकरदन शहर -1, पोलीस स्टेशन -1,इतर जिल्ह्यातील बीड जिल्हा -2, बुलढाणा जिल्हा -5, हिंगोली जिल्हा -1, वाशिम जिल्हा -1 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 83  तर अँटीजेन तपासणीद्वारे 9 असे एकुण 92 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 15945 असुन  सध्या रुग्णालयात-190 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5580 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-525 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-62282 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-114, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-92 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-9790 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-51603, रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-726, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4750

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-23, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5070 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-45 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-173 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-18, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-190,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-29, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-103, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-7633, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1904 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1,47,777 मृतांची संख्या-253.

           आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 173 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक-12, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-7, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-2, मॉडेल स्कूल परतुर-1, के.जी.बी.व्ही.परतुर-28, के.जी.बी.व्ही.मंठा-4, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-11, शासकीय  मुलींचे वसतीगृह अंबड -8, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-23, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-32, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-37, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-2, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन -5, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -1.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या   6 नागरिकांकडून 1 हजार 500 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 320 नागरीकांकडुन          12 लाख 62 हजार 594 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

          जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 7633 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असुन जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.96 टक्के एवढे झाला आहे.  सध्या जिल्ह्यातील मृत्युदर 2.58 टक्के एवढा असुन आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 62 हजार 282 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 9 हजार 790 नमुने पॉझिटिव्ह आले असुन त्याचे प्रमाण  15.68 टक्के एवढे आहे.  सध्या जिल्ह्यात 66 हजार 989 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 173 व्यक्तींचे  संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाबाधित व्यक्ती, बरे झालेले रुग्ण, मृत्यु तसेच कोरोनासक्रीय रुग्णांचा तालुकानिहाय तपशिल खालीलप्रमाणे.

अ.क्र.

तालुका

 बाधीत रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यु

ॲक्टीव्ह रुग्ण

1

जालना

4627

3846

144

637

2

  मंठा

356

289

3

64

3

परतुर

443

373

9

61

4

घनसावंगी

1010

699

10

301

5

अं‍बड

1111

795

24

292

6

बदनापुर

479

344

3

132

7

जाफ्राबाद

421

318

10

93

8

भोकरदन

571

455

8

107

9

इतर जिल्हे

773

514

42

217

 

एकुण

9790

7633

253

1904

-*-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment