Saturday 24 October 2020

जिल्ह्यात 59 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 187 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.24 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 187 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील  शांतीनगर  मंठा चौफुली -1, मोदीखाना -1, तनवाडी -1,जलोरा -1, धारकल्याण -1, संभाजी नगर -1, साई नगर  रामनगर  - 1, जांगेश्वर वाडी -1, कैकाडी मोहल्ला -1, ब्रम्हपुरी -2, बालाजी नगर -4,  मंठा तालुक्यातील  मंठा शहर -7, परतुर तालुक्यातील  परतुर -1, वरफाई वाडी -3, साटोणा -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -3, शिवणगाव -1, तिर्थपुरी -3, कुंभार पिंपळगाव -1, वडीगोद्री -1, धाकलगाव -1, भारडी -1, नाथनगर -1, दहेगाव -1, बाणेगाव -1, देवडे हादगाव -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -3, बदनापुर तालुक्यातील बदनापुर -2, सायगाव -4, धोपटेश्वर -1, वरुडी -1, जाफ्राबाद तालुक्यातील विरखेडा -1, भोकरदन तालुक्यातील राजुर -1, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद -4, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 59  तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 59 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16351 असुन  सध्या रुग्णालयात-188 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5712 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-309 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-65362 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-327, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-59 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10296 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-54441, रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-249, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4830

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-29, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5244 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -37, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-124 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-23, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-188, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-40, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-187, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-8599, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1428 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-161250 मृतांची संख्या-269.

          जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

           आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 118 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-3, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-9, के.जी.बी.व्ही.परतुर-17, के.जी.बी.व्ही.मंठा-15, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-12, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-32, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-3, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-25, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -2.

     जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या              16 नागरिकांकडून 2 हजार 700 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 462 नागरीकांकडुन  12 लाख 84 हजार 444 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

59

10296

डिस्चार्ज

187

8599

मृत्यु

2

269

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

207

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

1

62

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

309

59

17.42

35823

8024

22.43

रॅपीड अँटीजेन टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

42

00

0.0

29677

2272

7.67

एकुण टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

351

59

15.00

65362

10296

15.72

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

78357

होम क्वारंटाईन           62194

संस्थात्मक क्वारंटाईन  16163

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

434

होम क्वारंटाईन           310

संस्थात्मक क्वारंटाईन  124

एकुण सहवाशितांची संख्या

161250

हायरिस्क   61488

लोरिस्क     99762

 रिकव्हरी रेट

82.30

मृत्युदर

2.61

 

 

 

 

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4597

 

अधिग्रहित बेड

412

 

उपलब्ध बेड

4185

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

266

 

उपलब्ध बेड

354

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

19

 

उपलब्ध बेड

436

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

66

 

उपलब्ध बेड

129

ऑक्सिजन बेड क्षमता

 

406

 

अधिग्रहित बेड

140

 

उपलब्ध बेड

366

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

115

 

अधिग्रहित बेड

12

 

उपलब्ध बेड

93

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

124

 

उपलब्ध बेड

3398

 

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment