Monday 26 October 2020

जिल्ह्यात 77 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 198 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.26 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड   हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 198 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील सहकार्य नगर -1, सखलीहानगर-3, गांधी चमन -1, गायत्री नगर -1, समर्थ नगर-2, नागेवाडी -1, कन्हैया नगर -1, रामनगर -4, जयनगर -1, खनेपुरी-1, जिल्हा रुग्णालय निवासस्थान -1, सहकार बँक कॉलनी -1 मंठा तालुक्यातील मंठा शहर -1, खोराडसावंगी -1 परतुर तालुक्यातील सातोना -1, घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी -10, राजाटाकळी -7,आवलगाव -1, शिवनगाव -3, भायगव्हाण -1, बचेगाव-1,  अंबड तालुक्यातील अंबड शहर -6, भालगाव -1,पिंपळगाव -1, झिरपी -1, पांगरखेड -1, बदनापुर तालुक्यातील देवगाव पिंपळगाव -1, गोलापांगरी -1, शेलगाव -1, माडवा -2, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -2, केळीगव्हाण -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -1, चनेगाव-2, अलपुर -1, बानगला -2, नळणी -1, राजुर -1,खामखेड -1, संगमेश्वर -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -2, बीड -2, पुणे -1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 77 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 77 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16410 असुन  सध्या रुग्णालयात-174 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5760 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-86 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-65953 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-77 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10442 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-55112 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-72, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4861

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-19, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5281 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-9, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-116 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-21, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-174, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-22, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-198, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-8976, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1195 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-163803 मृतांची संख्या-271

              जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

 

         

   आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 110 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-15, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-4, के.जी.बी.व्ही.परतुर-14, के.जी.बी.व्ही.मंठा-14, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-7, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-32, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-4, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-18, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -2.

    

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

77

10442

डिस्चार्ज

198

8976

मृत्यु

2

271

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

2

209

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

62

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

86

77

22.48

36327

8168

22.48

रॅपीड अँटीजेन टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

38

00

0.0

29764

2274

7.64

एकुण टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

124

77

15.00

66091

10442

15.80

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

78388

होम क्वारंटाईन           62194

संस्थात्मक क्वारंटाईन  16194

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

413

होम क्वारंटाईन           297

संस्थात्मक क्वारंटाईन  116

एकुण सहवाशितांची संख्या

163803

हायरिस्क   62.52

लोरिस्क     101751

 रिकव्हरी रेट

85.96

मृत्युदर

2.60

 

 

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4597

 

अधिग्रहित बेड

376

 

उपलब्ध बेड

4221

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

241

 

उपलब्ध बेड

379

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

19

 

उपलब्ध बेड

436

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

71

 

उपलब्ध बेड

124

ऑक्सिजन बेड क्षमता

 

405

 

अधिग्रहित बेड

114

 

उपलब्ध बेड

291

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

11

 

उपलब्ध बेड

103

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

116

 

उपलब्ध बेड

3406

 

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment