Friday 30 October 2020

जिल्ह्यात 113 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 158 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


 

     जालना दि. 30 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 158 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर -21, बक्सवाडी -1, मंगरुळ -1, बुटखेडा -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -4, खोराड सावंगी -1, पिंपरी खु-.-1, लीमबवडगाव -3, दहीफळ -2, परतुर तालुक्यातील आष्टी -1, घनसावंगी तालुक्यातील रामसगाव -1, तीर्थपुरी -3, पिंपळखेड -1, ढालेगव्हाण -1, बोडखा -1, घोन्सी खुर्द -1, कुंभार पिंपळगाव -1, राणी उंचेगाव -1,धनगर पिंपरी -1, शेवगापाती -1, शेवगा -2, चिंतचोली -1, मंगरुळ -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -3, बदनापुर तालुक्यातील शेलगाव -4, महिको -2, केळीगव्हाण -3, नुर रुग्णालय -1, धोपटेश्वर -8, शंकरनगर -4, हुसेन नगर -2, रानहिवरी -1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -1, मेरखेडा -1, आळंदी -1,जानेफळ -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -15, राजुर -1, पाठरदेवगाव -2, वाघ्रुळ -2, धामणगाव -2, कंडारी -3, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -4

 शा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 112  तर अँटीजेन तपासणीद्वारे 1 असे एकुण 113 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16588 असुन  सध्या रुग्णालयात-160 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5844दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-505 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-68566 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-113 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10729 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-56376 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने- 1133, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4916

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-26, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5352 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -9, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 70 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-13, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-160, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 60, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-158, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-9570, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-876 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-166458 मृतांची संख्या-283     

 

               जिल्ह्यात चार  कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

      

   आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 69 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-9, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-8, के.जी.बी.व्ही.परतुर-9, के.जी.बी.व्ही.मंठा -1,  शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-17, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-9, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-14, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन- 00, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -2

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

113

10729

डिस्चार्ज

158

9570

मृत्यु

4

283

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

3

218

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

1

65

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

505

112

21.84

38712

8453

21.84

रॅपीड अँटीजेन टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

68

1

0.0

29992

2277

7.59

एकुण टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

573

113

15.62

68704

10729

15.62

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

78622

 होम क्वारंटाईन            62194

 संस्थात्मक क्वारंटाईन   16428

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

343

 होम क्वारंटाईन        274

संस्थात्मक क्वारंटाईन  70

एकुण सहवाशितांची संख्या

 166458

हाय रिस्क   62833

लो रिस्क    103625

 रिकव्हरी रेट

88.19

मृत्युदर

2.64

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4597

 

अधिग्रहित बेड

312

 

उपलब्ध बेड

4285

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

186

 

उपलब्ध बेड

434

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

56

 

उपलब्ध बेड

399

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

66

 

उपलब्ध बेड

129

ऑक्सिजन बेड क्षमता

 

405

 

अधिग्रहित बेड

102

 

उपलब्ध बेड

303

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

7

 

उपलब्ध बेड

107

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

70

 

उपलब्ध बेड

3452

 

-*-*-*-*-*-*-

 

 

 

No comments:

Post a Comment