Sunday 18 October 2020

जिल्ह्यात 99 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह रुग्णांना 25 यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.18 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 25 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील    संभाजीनगर -2, कोठारी नगर -1,कसबा -1, जालना ग्रामीण -5, वृंदावन कॉलनी -1, समर्थ नगर -1, प्रितीसुधानगर -1, सतकर नगर -1, सामान्य रुग्णालय निवासस्थान -2, जालना शहर -2, हिवरा  रोषणगाव -3,  नेर -1, हिवरखेड -1, शिवनी -2,  मंठा तालुक्यातील  मंठा शहर -5, पांगरी बु. -1, खारी आर्डा -1, वाढेगाव -1,  वांजोळा पुनर्वसन -1, केंधळी -1, परतुर तालुक्यातील - वाटुर -1, घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव -1, पिरगैबवाडी -1, खालापुर -1, घनसावंगी शहर -3, राजेटाकळी -1, रामसगाव -4,ढाकेफळ -1, कुंभार पिपंपळगाव -1, अंबड तालुक्यातील जामखेड -1, भाकरवाडी -8, गोलटगाव -1, डोमगाव -1, मेहबुब नगर -1, अंबड शहर -2, लासुरा -1, पोलीस स्टेशन -7, झिरपी -4, दुधपुरी -1, शारदा नगर -1,बदनापुर तालुक्यातील केळी गव्हाण -1, देवगाव -1,  जाफ्राबाद तालुक्यातील पंचायत समिती -1, काळेगाव -1, खासगाव -1,जाफ्राबाद शहर -1,चापनेर -1, तहसिल कार्यालय -1, भोकरदन तालुक्यातील भागयनगर -1, राजुर -1, इतर जिल्ह्यातील बीड जिल्हा -1, औरंगाबाद जिल्हा -2, बुलढाणा जिल्हा -8,परभणी जिल्हा -1, वाशिम जिल्हा -1,  अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 93  तर अँटीजेन तपासणीद्वारे 6 असे एकुण 99 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

                 जिल्ह्यात चार कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

       

           आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 201 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक-3, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-13, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-2, मॉडेल स्कूल परतुर-1, के.जी.बी.व्ही.परतुर-28, के.जी.बी.व्ही.मंठा-6, मॉडेल स्कूल मंठा-3,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-16, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड -8, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-28, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-26, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-52, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-8, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन -5, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -2.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या   4 नागरिकांकडून 1 हजार 200 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 324 नागरीकांकडुन          12 लाख 63 हजार 794 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

 

 

 

 

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्‍ह

एकुण पॉझिटिव्‍ह

99

9889

डिस्‍चार्ज

25

7752

मृत्‍यू

04

257

1.शासकीय रुग्‍णालयात झालेले मृत्‍यु

04

198

2.खाजगी रुग्‍णालयात झालेले मृत्‍यु

00

59

 

अॅक्‍टीव्‍ह रुग्‍ण संख्‍या

 

 

 

         डीसीएच

185

 

         डीसीएचसी

142

 

          सीसीसी

172

 

         होम आयसोलेशन

102

 

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्‍ह

आरटीपीसीआर टेस्‍ट

               पॉझिटिव्‍ह

 

               पॉझिटिव्‍हीटी रेट          

1008

  93

   9.23

33563

7626

22.72

रॅपीड अॅंटीजेन टेस्‍ट

               पॉझिटिव्‍ह

 

               पॉझिटिव्‍हीटी रेट          

129

 06

 

4.65

29398

 2263

 

7.70

   एकुण टेस्‍ट     

                पॉझिटिव्‍ह

 

               पॉझिटिव्‍हीटी रेट          

1137

 99

 

8.71

62961

 9889

 

15.71

क.    कॉन्‍टॅक्‍ट ट्रेसिंग

आजपर्यंत एकुण  विलगीकरण पुर्ण झालेले

77562

होम क्‍वारंटाईन         61790

संस्‍थात्‍मक क्‍वारंटाईन  15772

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

414

होम क्‍वारंटाईन         241

संस्‍थात्‍मक क्‍वारंटाईन  173

 

एकुण सहवाशितांची संख्‍या

148746

हाय रिस्‍क -57703

लो रिस्‍क -91043

रिकव्‍हरी रेट

78.39

मृत्‍युदर

2.60

.  उपलब्‍ध बेड संख्‍या

बेड क्षमता

 

4572

 

अधिग्रहित बेड

520

 

उपलब्ध बेड

4052

डीसीएच बेड क्ष्‍ामता

 

595

 

अधिग्रहित बेड

316

 

उपलब्ध बेड

279

डीसीएचसी बेड क्ष्‍ामता

 

455

 

अधिग्रहित बेड

32

 

उपलब्ध बेड

423

आयसीयु बेड क्षमता

 

192

 

अधिग्रहित बेड

73

 

उपलब्ध बेड

119

ऑक्सिजन बेड क्षमता

 

386

 

अधिग्रहित बेड

220

 

उपलब्ध बेड

166

व्‍हेटिलेटर बेड क्ष्‍ामता

 

113

 

अधिग्रहित बेड

73

 

उपलब्ध बेड

40

सीसीसी बेड क्ष्‍ामता

 

3522

 

अधिग्रहित बेड

172

 

उपलब्ध बेड

3350

 

*-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment