Monday 19 October 2020

जिल्ह्यात 27 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 101 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

  

     जालना दि.19 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 101 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील  पिंपरखेड बुद्रुक -1, श्रीकृष्ण नगर -1, प्रयाग नगर -1, मोतीगव्हाण -1, सिध्दीविनायक नगर -1,  मंठा तालुक्यातील मंठा शहर -1, शिवनगिरी -1, परतुर तालुक्यातील बालाजीनगर -1, वरफळ वाडी -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर-1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -1, कर्जत -1, महाकाळा -1, बदनापुर तालुक्यातील सेलगाव -3, देवपिंपळगाव -1, भाकरवाडी -1, घोटन -1, नांदखेडा -2, भोकरदन  तालुक्यातील राजुर -1, नजीक पांगरी -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा जिल्हा -4 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 27  तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 27 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16073 असुन  सध्या रुग्णालयात-169 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5615 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-165 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-63013 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-163, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-27 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-9916 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-52334, रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-551, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4784

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-26, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5115 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-12, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-170 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-12, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-169,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-42, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-101, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-7853, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1802 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-152254 मृतांची संख्या-261.

          जिल्ह्यात चार कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

           आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 143 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-11, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-3, के.जी.बी.व्ही.परतुर-28, के.जी.बी.व्ही.मंठा-8, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-12, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-24, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-10, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-45, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-0, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन-0, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -2.

 

अ.     

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

27

9916

डिस्चार्ज

101

7853

मृत्यु

4

261

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

4

202

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

59

 

             

 ॲक्टीव्ह रुग्ण संख्या

501

डीसीएच

226

डीसीएचसी

30

सीसीसी

143

होम आयसोलेशन

102

 

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

155

27

17.42

33728

7653

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

25

0

0.0

29423

2263

7.69

एकुण टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

180

27

15.00

63151

9916

15.70

 

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

77871

 होम क्वारंटाईन           62137

संस्थात्मक क्वारंटाईन   15734

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

511

होम क्वारंटाईन           341

संस्थात्मक क्वारंटाईन  170

एकुण सहवाशितांची संख्या

152254

हाय रिस्क- 58673

लो रिस्क - 93581

 रिकव्हरी रेट

79.20

मृत्युदर

2.63

 

 

  उपलब्ध बेड संख्या

 

 बेड क्षमता

 

4572

 

अधिग्रहित बेड

399

 

उपलब्ध बेड

4173

डीसीएच बेड क्षमता

 

595

 

अधिग्रहित बेड

226

 

उपलब्ध बेड

369

डीसीएचसी बेड क्षमता

 

1075

 

अधिग्रहित बेड

30

 

उपलब्ध बेड

762

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

68

 

उपलब्ध बेड

127

ऑक्सिजन बेड क्षमता

 

401

 

अधिग्रहित बेड

155

 

उपलब्ध बेड

246

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

24

 

उपलब्ध बेड

90

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

143

 

उपलब्ध बेड

3379

 

No comments:

Post a Comment