Wednesday 14 October 2020

जिल्ह्यात 72 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 45 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.14 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 45 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील सरकार नगर -2, वाढेगाव वखारी -1, नेर -1, मुरारी नगर -1, सनसिटी -1, भुईपुरा -1, शंकर नगर -1, योगेश नगर -1, मराठा बिल्डींगच्या पाठीमागे-1, सामान्य रुग्णालय निवासस्थान-1,जालना शहर -11, रामनगर -1, श्रीकृष्णनगर -1, भोरकदन नाका -1, दरेगाव -1, रेल्वे स्टेशन रोड -1 परतुर तालुक्यातील  परतुर शहर-1, सिरसगाव -1,         घनसावंगी तालुक्यातील रामसगाव -4, कुंभार पिंपळगाव -2, तिर्थपुरी -7, बाणेगाव-2, अंतरावाली टेंभी -6, आवलगाव -1, चिंचोली -1, भुतेगाव -1, गिरीगव्हाण तांडा -1,  अंबड तालुक्यातील ठाकुर नगर-1, बाणेगाव -1, कोळीसिरसगाव -1, बसस्थानक-1, वडीगोद्री -1, सोनक पिंपळगाव-1, अंबड -1, बदनापुर तालुक्यातील सोमठाणा -1, जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर-1 इतर जिल्ह्यातील बुलढाणा -3, औरंगाबाद -2, हिंगोली -1, वाशिम -1 अशा एकुण 72 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 15702 असुन  सध्या रुग्णालयात-186 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5497 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-455 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-60257 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-83, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-72 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-9546 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-50057, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-523, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4710

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-31, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-4981 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-33 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-176 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-21, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-186,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-26, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-45, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-7430, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1866 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-146232 मृतांची संख्या-250.

            जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

          आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 176 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक-07, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-11, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-8, मॉडेल स्कूल परतुर-4, के.जी.बी.व्ही.परतुर-17, के.जी.बी. व्ही. मंठा-6,                   डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-9, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-6, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-21, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-32, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-43, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-4, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन -5, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -3.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या   13 नागरिकांकडून 2 हजार 100 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 259 नागरीकांकडुन          12 लाख 53 हजार  294 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

 

          जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 7430 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असुन जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.83 टक्के एवढे झाला आहे.  सध्या जिल्ह्यातील मृत्युदर 2.62 टक्के एवढा असुन आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 60 हजार 257 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 9 हजार 546 नमुने पॉझिटिव्ह आले असुन त्याचे प्रमाण  15.80 टक्के एवढे आहे.  सध्या जिल्ह्यात 61 हजार 897 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 176 व्यक्तींचे  संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील कोरोनाबाधित व्यक्ती, बरे झालेले रुग्ण, मृत्यु तसेच कोरोनासक्रीय रुग्णांचा तालुकानिहाय तपशिल खालीलप्रमाणे.

 

 

अ.क्र.

तालुका

 बाधीत रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यु

ॲक्टीव्ह रुग्ण

1

जालना

4547

3758

143

646

2

  मंठा

349

283

3

63

3

परतुर

439

369

9

61

4

घनसावंगी

947

652

10

285

5

अं‍बड

1089

781

23

285

6

बदनापुर

455

329

3

123

7

जाफ्राबाद

408

314

10

84

8

भोकरदन

555

449

00

98

9

इतर जिल्हे

757

495

41

221

 

एकुण

9546

7430

250

1866

 

*******

No comments:

Post a Comment