Thursday 16 November 2023

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री

छगन भुजबळ यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 

            जालना दि. 16 (जिमाका) :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि.17 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून  अंबड जि. जालनाकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता धाईत नगर, अंबड-पाचोड रोड  अंबड येथे आगमन व ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यास उपस्थिती. नंतर राखीव व सोईनूसार मोटारीने प्रयाण करतील.

-*-*-*-*-


No comments:

Post a Comment