Tuesday 28 November 2023

जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधान उद्येशिकेचे सामुहिक वाचन

 



जालना, दि. 26 (जिमाका) - संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज भारताच्या संविधान उद्येशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.या कार्यक्रमावेळी तहसीलदार अनिल नव्हाते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment