Thursday 3 June 2021

जिल्ह्यात 88 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 231 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.3 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  231 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

     जालना तालुक्यातील   जालना शहर १३ , कोळेगांव ०१, उमरी ०१,  मंठा तालुकयातील मंठा शहर ०२, आरडा ०१, क.वडगांव ०१, केंधळी ०१,परतुर तालुक्यातील परतूर शहर ०१, अकोळी ०१, पांडेपोखरी ०१, खडकी ०१, नागापूर ०१, रोहिणा ०१,घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर ०२, लिंबोनी ०३, वडाळा ०१, राजेटाकळी ०१, शिवनगाव ०१, तीर्थपुरी ०५  अंबड तालुक्यातील अंबड शहर ०४ , डावरगांव ०१, भालेगांव ०२, घु. हदगांव ०४, दहयाला ०९, हसनापूर ०१, कवडगांव ०१, लोणार भायगाव ०२, महाकाळा ०१, नारायणगांव ०१,बदनापुर तालुक्यातील बदनापूर शहर ०२ , चणेगांव ०१, चिखली ०१, दगडवाडी ०१, केलीगव्‍हाण ०२, कुंभारी ०१जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर  ०१, खासगांव ०१, कुंभारझरी ०१, माहोरा ०१, पिंपळखुंटा ०१, वरुड ०१भोकरदन तालुक्यातील काठोरा ०२, वडोद तांगडा ०१,इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०१, बुलढाणा ०५ अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  64 तर अँटीजेन तपासणीद्वारे  24  असे एकुण 88 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

  

     जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 65099 असुन  सध्या रुग्णालयात- 831 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13121, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 5746, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-441196 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-88, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 60403 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 377063   रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-3398, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -51926

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -46,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11853आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 11, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 96 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-14, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -831,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 27, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-231, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-58304, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1076,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1169639 मृतांची संख्या-1023  

            जिल्ह्यात  दोन  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 96 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक – ११, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- ०६, के-जी-बी-व्ही- परतुर- ००, के-जी-बी-व्ही- मंठा- ०२, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- २५, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- ३०, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- ०२, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- १८, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- ०४, जे.बी.के. विदयालय टेंभुर्णी – ०२,  

 

                                                 .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

88

60403

डिस्चार्ज

231

58304

मृत्यु

2

1023

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

2

689

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

334

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

2678

212046

पॉझिटिव्ह

64

49544

पॉझिटिव्हीटी रेट

2.4

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

3068

229288

पॉझिटिव्ह

24

10859

पॉझिटिव्हीटी रेट

0.78

4.74

एकुण टेस्ट

5746

441334

पॉझिटिव्ह

88

60403

पॉझिटिव्ह रेट

1.53

13.69

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

126366

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

64172

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

602

 होम क्वारंटाईन      

510

संस्थात्मक क्वारंटाईन 

92

एकुण सहवाशितांची संख्या

 

1169639

हाय रिस्क  

354718

लो रिस्क   

814921

 रिकव्हरी रेट

 

96.53

मृत्युदर

 

1.69

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6383

 

अधिग्रहित बेड

831

 

उपलब्ध बेड

5552

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

349

 

उपलब्ध बेड

687

डीसीएचसी बेड क्षमता

 

1775

 

अधिग्रहित बेड

386

 

उपलब्ध बेड

1389

आयसीयु बेड क्षमता

 

386

 

अधिग्रहित बेड

133

 

उपलब्ध बेड

253

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1906

 

अधिग्रहित बेड

503

 

उपलब्ध बेड

1403

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

207

 

अधिग्रहित बेड

38

 

उपलब्ध बेड

169

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

96

 

उपलब्ध बेड

3476

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

अ.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

जालना

५६

३३

१८

                         

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment