Monday 7 June 2021

जिल्ह्यात 46 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 82 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 7 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  82  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील जालना शहर ०५, करजगांव ०१, नायगांव ०१, देवमुर्ती ०१, उखळी ०१,, मंठा तालुक्यातील मंठा शहर ०२, पांढुरणा ०१, ढोकसळ ०१ परतुर तालुक्यातील लिंगसा ०१, हस्‍तूर ०१, सोपारा ०१घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर ०३, चापडगांव ०१, राणी उंचेगांव ०१, ढाकेफळ ०१, बोलेगांव ०१, भारडी ०१ अंबड तालुक्यातील अंबड शहर ०१, टाका ०१, गोंदी ०१, कासारवाडी ०१, पानेगांव ०१, नांदी ०१, दहेगांव ०१, साडेसावंगी ०१ बदनापुर तालुक्यातील बदनापूर शहर ०१, चणेगांव ०१जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर ०१ भोकरदन तालुक्यातील जळगांव सपकाळ ०२, हसनाबाद ०१, कोपर्डा ०१, धावडा ०१, आडगांव ०१,  इतर जिल्ह्यातील बुलढाणा ०२, परभणी ०१, औरंगाबाद ०१, अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  41 तर अँटीजेन तपासणीद्वारे  5  असे एकुण 46  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.     

   जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 65514 असुन  सध्या रुग्णालयात- 636 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13204 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2934, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-457257  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-46, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 60606 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 393508  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2811, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -52540

        14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 49,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-12003 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 4, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 72 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-15 सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -636,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 13, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-82, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-58929, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-643,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1177637 मृतांची संख्या-34

            जिल्ह्यात पाच कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 72सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक १२, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- ०२, , के-जी-बी-व्ही- मंठा- ०२, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- २६, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- ०८, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- ०१, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- १७, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- ०४,

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

46

60606

डिस्चार्ज

82

58929

मृत्यु

5

1034

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

3

695

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

2

339

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

2004

218215

पॉझिटिव्ह

41

49699

पॉझिटिव्हीटी रेट

2.0

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

930

239180

पॉझिटिव्ह

5

10907

पॉझिटिव्हीटी रेट

0.54

4.56

एकुण टेस्ट

2934

457395

पॉझिटिव्ह

46

60606

पॉझिटिव्ह रेट

1.57

13.25

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

127000

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

64806

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

269

 होम क्वारंटाईन      

200

संस्थात्मक क्वारंटाईन 

69

एकुण सहवाशितांची संख्या

 

1177637

हाय रिस्क  

356895

लो रिस्क   

820742

 रिकव्हरी रेट

 

97.23

मृत्युदर

 

1.71

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6383

 

अधिग्रहित बेड

636

 

उपलब्ध बेड

5747

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

261

 

उपलब्ध बेड

775

डीसीएचसी बेड क्षमता

 

1775

 

अधिग्रहित बेड

303

 

उपलब्ध बेड

1472

आयसीयु बेड क्षमता

 

386

 

अधिग्रहित बेड

128

 

उपलब्ध बेड

258

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1906

 

अधिग्रहित बेड

386

 

उपलब्ध बेड

1520

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

209

 

अधिग्रहित बेड

29

 

उपलब्ध बेड

180

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

72

 

उपलब्ध बेड

3500

वीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

जालना

0

६२

0

३३

१८

0

- *-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment