Friday 4 June 2021

जिल्ह्यात 77 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 230 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.3 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  230 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

     जालना तालुक्यातील   जालना शहर -15, अंतरावाला -1, कुंभेफळ -2, पाथ्रुड उमरी -2, पिंपळगाव -1, उमरी -3, वंजार उम्रद -1, मंठा तालुक्यातील बोरकिनी -1, पांढुरणा -1, परतुर तालुक्यातील  कंडारी – 1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -7, अंतरवाली दायी -3, अरगडे गव्हाण -2, भायगव्हाण -1, बोडख -1, बोरगाव -2,गुरुपिंपरी -2,अंबड तालुक्यातील अंबड शहर -4, आपेगांव -1, घुंगर्डे हदगाव -3, हसनापुर -1, रुई -1, टाका -1, बदनापुर तालुक्यातील चणेगाव -1, धोपटेश्वर -1,जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -1, गोंधनखेडा -1, पापळ -1, टेंभुर्णी -2, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -5, आडगांव -2, चांदई टेपली -1,चणेगांव -1 इतर जिल्ह्यातील  बुलढाणा -4अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  60  तर अँटीजेन तपासणीद्वारे  17  असे एकुण 77  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

  

     जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 65287 असुन  सध्या रुग्णालयात- 781 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13148, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 4691, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-446518 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-77, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 60480 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 381677   रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-4029, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -52159

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -36,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11889आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 23, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 101 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-27, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -781,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 13, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-230, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-58534, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-921,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1172634 मृतांची संख्या-1025  

            जिल्ह्यात  दोन  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 101 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक – १२, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- ०५, , , के-जी-बी-व्ही- मंठा- ०२, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- २३, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- २६, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- ०२, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- २५, अल्पसंख्याक मुलींचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- ०५, जे.बी.के. विदयालय टेंभुर्णी – ०१,

                                                 .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

77

60480

डिस्चार्ज

230

58534

मृत्यु

2

1025

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

690

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

1

335

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1254

213931

पॉझिटिव्ह

60

49604

पॉझिटिव्हीटी रेट

4.8

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

3437

232725

पॉझिटिव्ह

17

10876

पॉझिटिव्हीटी रेट

0.49

4.67

एकुण टेस्ट

4691

446656

पॉझिटिव्ह

77

60480

पॉझिटिव्ह रेट

1.64

13.54

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

126599

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

64405

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

495

 होम क्वारंटाईन      

401

संस्थात्मक क्वारंटाईन 

94

एकुण सहवाशितांची संख्या

 

1172634

हाय रिस्क  

355550

लो रिस्क   

817084

 रिकव्हरी रेट

 

96.78

मृत्युदर

 

1.69

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6383

 

अधिग्रहित बेड

781

 

उपलब्ध बेड

5602

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

340

 

उपलब्ध बेड

696

डीसीएचसी बेड क्षमता

 

1775

 

अधिग्रहित बेड

340

 

उपलब्ध बेड

1435

आयसीयु बेड क्षमता

 

386

 

अधिग्रहित बेड

131

 

उपलब्ध बेड

255

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1906

 

अधिग्रहित बेड

461

 

उपलब्ध बेड

1445

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

207

 

अधिग्रहित बेड

35

 

उपलब्ध बेड

172

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

101

 

उपलब्ध बेड

3471

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

जालना

0

0

0

56

0

5

0

33

0

18

0

5

                        

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment