Thursday 17 June 2021

जिल्ह्यात 42 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 32 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 17 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  32 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील  जालना शहर -4, मंठा तालुका -  निरंक परतुर तालुक्यातील साळगांव -1, घनसावंगी तालुक्यातील गुंज -1, खापरदेवहिरा -1, कोठी -1, कुंभार पिंपळगाव -1, प. वाडी -1, पानेवाडी -1, पिंपरखेड -2, राणी उंचेगाव -1, सिंदखेड -1, तळेगांव -1, तीर्थपुरी -1,  अंबड तालुक्यातील अंबड शहर -3, भ. जळगांव -1, लोणार भायगांव -1, महाकाळा -1, बदनापुर तालुक्यातील  चणेगांव -1, कंडारी -2, वाघ्रुळ -2, जाफ्रबाद तालुक्यातील बोरगाव -1, भरडखेडा -1, कोनद -1, वरुडा -1, पापळ -2, पिंपळखुंटा -1, भोकरदन तालुक्यातील  राजुर -1, तळेगांव -1,इतर जिल्ह्यातील अहमदनगर -1, बुलढाणा -4अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  35 तर अँटीजेन तपासणीद्वारे  7 असे एकुण 42  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.      

   जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 65705 असुन  सध्या रुग्णालयात- 303 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13322 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2131, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-480594 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-42, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 60926 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 416971 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2365, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -52402

        14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 23,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-12291 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 10, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 28 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-11 सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -303,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 1, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-32, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-59470, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-327,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1186133 मृतांची संख्या-1129     

                     जिल्ह्यात चार  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

 

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 28 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे   :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक -10, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड -11, शासकीय तंत्रनिकेतन अंबड -00, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी -3, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह भोकरदन -4

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

42

60926

डिस्चार्ज

32

59470

मृत्यु

4

1129

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

4

780

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

349

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1204

229146

पॉझिटिव्ह

35

49941

पॉझिटिव्हीटी रेट

2.9

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

927

251586

पॉझिटिव्ह

7

10985

पॉझिटिव्हीटी रेट

0.76

4.37

एकुण टेस्ट

2131

480732

पॉझिटिव्ह

42

60926

पॉझिटिव्ह रेट

1.97

12.67

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

127568

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

65374

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

124

 होम क्वारंटाईन      

97

संस्थात्मक क्वारंटाईन 

27

एकुण सहवाशितांची संख्या

 

1186133

हाय रिस्क  

359109

लो रिस्क   

827024

 रिकव्हरी रेट

 

97.61

मृत्युदर

 

1.85

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6428

 

अधिग्रहित बेड

312

 

उपलब्ध बेड

6116

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

152

 

उपलब्ध बेड

884

डीसीएचसी बेड क्षमता

 

1820

 

अधिग्रहित बेड

132

 

उपलब्ध बेड

1688

आयसीयु बेड क्षमता

 

396

 

अधिग्रहित बेड

75

 

उपलब्ध बेड

321

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1920

 

अधिग्रहित बेड

186

 

उपलब्ध बेड

1734

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

209

 

अधिग्रहित बेड

7

 

उपलब्ध बेड

202

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

28

 

उपलब्ध बेड

3544

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

जालना

2

94

6

33

40

2

15

- *-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment