Wednesday 2 June 2021

जिल्ह्यात 107 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 410 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 2 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  410  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील जालना शहर १३, देवमुर्ती ०१, कुंभेफळ सिदखेड ०१, पारध ०१, उमरी ०१,,  मंठा तालुकयातील देवठाणा ०१, दुधा ०१, गुळखांड ०३, जयपूर ०१, पाटोदा ०२, शिरपूर ०२, तळणी ०१, परतुर तालुक्यातील पिंपरखेडा ०१, वाटूर ०१, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर ०५ , अंतरवाली टेंभी ०१, भायगव्‍हाण ०१, जिरडगांव ०१, पिगारवाडी ०१, पिंपरखेड ०२, राजेगांव ०१, तीर्थपुरी ०१,  अंबड तालुक्यातील अंबड शहर ०४, भातखेडा ०१, चंदनपुरी ०१, दाढेगांव ०१, दहयाला ०९, डावरगांव ०१, दोदडगांव ०१, कवडगाव ०१, लखमापुरी ०१, महाकाळा ०२, पानेगांव ०१, शहागड ०१, सोनक पिंपळगांव ०१, ताड हदगांव ०१,  बदनापुर तालुक्यातील बदनापूर शहर ०२ , अकोला ०१, सायगांव ०१, भूतेगांव ०१, हळदोडा ०१ जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर  ०३, अकोला देव ०१, चिंचखेडा ०१, मरखेडा ०१, नलविहीरा ०१, पापल ०१ भोकरदन तालुक्यातील नळणी समर्थ ०३, धावडा ०२, गंगावाडी ०१, गोसेगांव ०१, हसनाबाद ०२, जळगांव सपकाळ ०२, करजगाव ०१, कोठा कोळी ०१, निमगांव ०१,  इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०१, बुलढाणा ०४, परभणी ०५, अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  97  तर अँटीजेन तपासणीद्वारे  10  असे एकुण 107   व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.   

 

  जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 64956 असुन  सध्या रुग्णालयात- 903 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13107, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 5350, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-433659  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-107, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 60315 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 371405   रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-4307, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -51695

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -57,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11807आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 14, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 112 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-28, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -903,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 11, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-410, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-58073, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1221,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1169639 मृतांची संख्या-1021  

            जिल्ह्यात एक कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

 

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 112 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक १५, , राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- १०, के-जी-बी-व्ही- परतुर- ०३, के-जी-बी-व्ही- मंठा- ०२, , शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- ३१, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- ३४, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- ०२, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- १४, , डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- ०४,   जे.बी.के. विदयालय टेंभुर्णी ०१,  

                                                 .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

107

60315

डिस्चार्ज

410

58073

मृत्यु

1

1021

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

687

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

1

334

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

2756

210277

पॉझिटिव्ह

97

49480

पॉझिटिव्हीटी रेट

3.5

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

2594

226220

पॉझिटिव्ह

10

10835

पॉझिटिव्हीटी रेट

0.39

4.79

एकुण टेस्ट

5350

436497

पॉझिटिव्ह

107

60315

पॉझिटिव्ह रेट

2.00

13.82

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

126135

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

63941

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

730

 होम क्वारंटाईन      

618

संस्थात्मक क्वारंटाईन 

112

एकुण सहवाशितांची संख्या

 

1169639

हाय रिस्क  

354718

लो रिस्क   

814921

 रिकव्हरी रेट

 

96.28

मृत्युदर

 

1.69

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6383

 

अधिग्रहित बेड

903

 

उपलब्ध बेड

5480

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

385

 

उपलब्ध बेड

651

डीसीएचसी बेड क्षमता

 

1775

 

अधिग्रहित बेड

406

 

उपलब्ध बेड

1369

आयसीयु बेड क्षमता

 

386

 

अधिग्रहित बेड

152

 

उपलब्ध बेड

234

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1906

 

अधिग्रहित बेड

549

 

उपलब्ध बेड

1357

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

207

 

अधिग्रहित बेड

42

 

उपलब्ध बेड

165

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

112

 

उपलब्ध बेड

3460

                         

कोवीड रुग्‍णांमधील म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

दि.   ०२// २०२१    -    रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

एकुण प्रगतीपर

मृतसंख्‍या

उपचारघेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

दैनिक

एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण प्रगतीपर

1

जालना

५७

३४

१८

-*-*-*-*

 

 

 

No comments:

Post a Comment