Thursday 10 June 2021

जिल्ह्यात 29 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 69 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 10  (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  69 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील जालना शहर ०८ , पिंपरखेड ०१, कुंभेफळ ०१  मंठा तालुक्यातील मंठा शहर ०२, ढोकसळ ०१, जयपूर ०१, पांढुरणा ०१, पाटोदा ०१  परतुर तालुक्यातील निरंक  घनसावंगी तालुक्यातील घानेगांव ०१, कु. पिंपळगांव ०१अंबड तालुक्यातील अंबड शहर  ०२, भलाडी ०१ गोंदी ०१बदनापुर तालुक्यातील चणेगांव ०१  जाफ्रबाद तालुक्यातील कचनेरा ०१, टेंभुर्णी ०१भोकरदन तालुक्यातील अन्‍वा ०२, कोडा ०१, उंबरखेडा ०१  इतर जिल्ह्यातील, निरंक अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  23 तर अँटीजेन तपासणीद्वारे 6 असे एकुण 29 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.       

  जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 65525 असुन  सध्या रुग्णालयात- 479 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 132343 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 3176 , एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-467181  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-29, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 60704 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 402322 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-3823, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -52748

        14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 34,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-12106 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 6, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 42 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-8  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -479,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 21, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-69, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-59119, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-537,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1179031 मृतांची संख्या-1048

            जिल्ह्यात चार  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 42 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेराज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक – १२, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- ११, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- ०५, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- ०२, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- १२,                                                                                                                  

                                                                      .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

29

60704

डिस्चार्ज

69

59119

मृत्यु

4

1048

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

3

703

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

1

345

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1638

223631

पॉझिटिव्ह

23

49773

पॉझिटिव्हीटी रेट

1.4

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

1538

243688

पॉझिटिव्ह

6

10931

पॉझिटिव्हीटी रेट

0.39

4.49

एकुण टेस्ट

3176

467319

पॉझिटिव्ह

29

60704

पॉझिटिव्ह रेट

0.91

12.99

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

127198

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

65004

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

236

 होम क्वारंटाईन      

194

संस्थात्मक क्वारंटाईन 

42

एकुण सहवाशितांची संख्या

 

1179031

हाय रिस्क  

357231

लो रिस्क   

821800

 रिकव्हरी रेट

 

97.39

मृत्युदर

 

1.73

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6428

 

अधिग्रहित बेड

479

 

उपलब्ध बेड

5949

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

207

 

उपलब्ध बेड

829

डीसीएचसी बेड क्षमता

 

1820

 

अधिग्रहित बेड

230

 

उपलब्ध बेड

1590

आयसीयु बेड क्षमता

 

396

 

अधिग्रहित बेड

103

 

उपलब्ध बेड

293

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1920

 

अधिग्रहित बेड

306

 

उपलब्ध बेड

1614

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

209

 

अधिग्रहित बेड

17

 

उपलब्ध बेड

192

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

42

 

उपलब्ध बेड

3530

 

 

 

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

जालना

७८

३८

२६

 

 

 

 

 

 

                                                                                                 

 

 

 

No comments:

Post a Comment