Friday 18 June 2021

जिल्ह्यात 32 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 51 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 18 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  51 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील  जालना शहर ०३ ,नजिक पांगरी ०१, रामनगर सा.का. ०१, सोमनाथ ०२, कुंभेफळ ०१, सावरगांव हडप ०२, मंठा तालुका -  निरंक,परतुर तालुक्यातील निरंक घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी ०१, राणी उंचेगांव ०१,

अंबड तालुक्यातील नारायणगांव ०२, बोधलापुरी ०१, बोरी ०३, मसई ०१, रेणापुरी ०२, चुरमापुरी ०३, लखमापुरी ०१

बदनापुर तालुक्यातील  कंडारी ०२,जाफ्रबाद तालुक्यातील वालसा ०१भोकरदन तालुक्यातील  केदारखेडा ०१

इतर जिल्ह्यातील बुलढाणा ०३ अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  21 तर अँटीजेन तपासणीद्वारे  11 असे एकुण 32  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.      

   

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 65757 असुन  सध्या रुग्णालयात- 300 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13333 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1345, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-482031 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-32, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 60958 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 418284 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2457, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -52457

        14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 14,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-12305 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 3, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 28 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-11 सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -300,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 2, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-51, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-59521, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-305,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1186453 मृतांची संख्या-1132     

                     जिल्ह्यात तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

 

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 28 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे   :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक -8, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड -12, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी -4, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह भोकरदन -4

                                                                    .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

32

60958

डिस्चार्ज

51

59521

मृत्यु

3

1132

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

781

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

2

351

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

540

229778

पॉझिटिव्ह

21

49962

पॉझिटिव्हीटी रेट

3.9

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

805

252391

पॉझिटिव्ह

11

10996

पॉझिटिव्हीटी रेट

1.37

4.36

एकुण टेस्ट

 

 

पॉझिटिव्ह

1345

482169

पॉझिटिव्ह रेट

32

60958

 

2.38

12.64

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

127623

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

65429

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

97

 होम क्वारंटाईन      

70

संस्थात्मक क्वारंटाईन 

27

एकुण सहवाशितांची संख्या

 

1186453

हाय रिस्क  

359196

लो रिस्क   

827257

 रिकव्हरी रेट

 

97.64

मृत्युदर

 

1.86

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6428

 

अधिग्रहित बेड

300

 

उपलब्ध बेड

6128

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

145

 

उपलब्ध बेड

891

डीसीएचसी बेड क्षमता

 

1820

 

अधिग्रहित बेड

127

 

उपलब्ध बेड

1693

आयसीयु बेड क्षमता

 

396

 

अधिग्रहित बेड

72

 

उपलब्ध बेड

324

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1920

 

अधिग्रहित बेड

176

 

उपलब्ध बेड

1744

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

209

 

अधिग्रहित बेड

12

 

उपलब्ध बेड

197

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

28

 

उपलब्ध बेड

3544

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

जालना

९४

३३

४०

१५

- *-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment