Monday 21 June 2021

जिल्ह्यात 24 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 20 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 21 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  20  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील जालना शहर ०५, लखमापुरी ०१ मंठा तालुक्यातील निरंक परतुर तालुक्यातील आष्‍टी ०१, परतवाडी ०१,घनसावंगी तालुक्यातील कु. पिंपळगांव ०१, विरेगव्‍हाण ०१,अंबड तालुक्यातील केसरवाडी ०१, रोहिलागड ०२, शिरनेर ०१बदनापुर तालुक्यातील धामनगांव ०१ जाफ्राबाद तालुक्यातील  इंगनिला ०१ भोकरदन तालुक्यातील चांदई टेपली ०१, चा. टाकळी ०१, दाभाडी ०१, जामखेडा ०१, जवखेडा ०२ इतर जिल्ह्यातील बुलडाणा ०२, अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  24 तर अँटीजेन तपासणीद्वारे  00  असे एकुण 24  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.     

 

  जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 65874,असुन  सध्या रुग्णालयात- 311, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13371 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 325, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-484655  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-24, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 61035 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 421234   रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2054 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -52547

        14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 10,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-12360 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 1, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 37 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-17 सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -311,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 1, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-20, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-59611, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-287,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1189074 मृतांची संख्या-1137

         जिल्ह्यात तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 37 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक 16, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- 17

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- 4

,

                                                                                          .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

24

61035

डिस्चार्ज

20

59611

मृत्यु

3

1137

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

784

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

2

353

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

283

231086

पॉझिटिव्ह

24

50025

पॉझिटिव्हीटी रेट

8.5

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

42

253707

पॉझिटिव्ह

0

11010

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

4.34

एकुण टेस्ट

325

484793

पॉझिटिव्ह

24

61035

पॉझिटिव्ह रेट

7.38

12.59

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

127720

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

65526

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

88

 होम क्वारंटाईन      

52

संस्थात्मक क्वारंटाईन 

36

एकुण सहवाशितांची संख्या

 

1189074

हाय रिस्क  

359963

लो रिस्क   

829111

 रिकव्हरी रेट

 

97.67

मृत्युदर

 

1.86

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6428

 

अधिग्रहित बेड

311

 

उपलब्ध बेड

6117

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

145

 

उपलब्ध बेड

891

डीसीएचसी बेड क्षमता

 

1820

 

अधिग्रहित बेड

129

 

उपलब्ध बेड

1691

आयसीयु बेड क्षमता

 

396

 

अधिग्रहित बेड

74

 

उपलब्ध बेड

322

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1920

 

अधिग्रहित बेड

173

 

उपलब्ध बेड

1747

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

182

 

अधिग्रहित बेड

11

 

उपलब्ध बेड

171

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

37

 

उपलब्ध बेड

3535

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

जालना

९८

३४

४०

१८

- *-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment