Friday 11 June 2021

जिल्ह्यात 45 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 104 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

                                         

     जालना दि. 11  (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  104 ग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील  जालना शहर ०२ , सावरगांव हडप ०१, ओझर सरकटे ०१, चितळी पुतळी ०१, झिर्पी ०१, नागेवाडी ०२ मंठा तालुक्यातील  किनखेडा ०१ परतुर तालुक्यातील  आष्‍टी ०१, हस्‍तूर तांडा ०१, आकोळी ०१घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी ०६ , भोगगांव ०१, आरगडे गव्‍हाण ०५, तळेगांव ०१, भणंग जळगांव ०१, रावणा ०१,अंबड तालुक्यातील अंबड शहर ०१ , डोमेवाडी ०१, काजळा ०१,बदनापुर तालुक्यातील बदनापूर शहर ०१जाफ्रबाद तालुक्यातील वरुड ०१, भारज ०२ कुंभारझरी ०१ भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ०१, प्रल्‍हादपूर ०१, चिंचोली ०१, लिंगेवाडी ०१, चांदई टेपली ०१, सोमनाथ जळगांव ०१, इतर जिल्ह्यातील बुलढाणा ०४ अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  35 तर अँटीजेन तपासणीद्वारे 10 असे एकुण 45 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.       

  जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 65596 असुन  सध्या रुग्णालयात- 458 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13263 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 3820, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-469694  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-45, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 60749 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 406097रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2516, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -52852

        14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 39,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-12145 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 4, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 30 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-20  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -458,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 11, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-104, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-59223, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-476 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1180421 मृतांची संख्या-1050

            जिल्ह्यात दोन  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 30 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे

राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक – ०५, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- ०६, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- ०४, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- ०२, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- १३,

                                                                                       .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

45

60749

डिस्चार्ज

104

59223

मृत्यु

2

1050

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

704

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

1

346

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

2336

224660

पॉझिटिव्ह

35

49808

पॉझिटिव्हीटी रेट

1.5

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

1484

245172

पॉझिटिव्ह

10

10941

पॉझिटिव्हीटी रेट

0.67

4.46

एकुण टेस्ट

3820

469832

पॉझिटिव्ह

45

60749

पॉझिटिव्ह रेट

1.18

12.93

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

127302

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

65108

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

179

 होम क्वारंटाईन      

149

संस्थात्मक क्वारंटाईन 

30

एकुण सहवाशितांची संख्या

 

1180421

हाय रिस्क  

357606

लो रिस्क   

822815

 रिकव्हरी रेट

 

97.49

मृत्युदर

 

1.73

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6428

 

अधिग्रहित बेड

458

 

उपलब्ध बेड

5970

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

206

 

उपलब्ध बेड

830

डीसीएचसी बेड क्षमता

 

1820

 

अधिग्रहित बेड

222

 

उपलब्ध बेड

1598

आयसीयु बेड क्षमता

 

396

 

अधिग्रहित बेड

98

 

उपलब्ध बेड

298

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1920

 

अधिग्रहित बेड

294

 

उपलब्ध बेड

1626

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

209

 

अधिग्रहित बेड

16

 

उपलब्ध बेड

193

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

30

 

उपलब्ध बेड

3542

 

 

 

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

जालना

८३

३५

३१

१२

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment