Tuesday 8 June 2021

जिल्ह्यात 37 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 90 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 8 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  90  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील जालना शहर ०६ , वरुड ०१, गोंदेगांव ०१, रामनगर सा.का. ०१ मंठा तालुक्यातील निरंक परतुर तालुक्यातील परतूर ०१, के.वाकडी ०१, घनसावंगी तालुक्यातील चापडगांव ०२, शिंदे वडगांव ०१, तिर्थपुरी ०१, कृष्‍ण नगर तांडा ०४ अंबड तालुक्यातील अंबड शहर ०१, बदनापुर तालुक्यातील लिंगेखेडी ०१ बदनापूर ०२  जाफ्रबाद तालुक्यातील चिंचखेडा ०१, मरखेडा ०१, पापळ ०१, वानखेउा ०१,  भोकरदन तालुक्यातील दानापूर ०१, इतर जिल्ह्यातील बुलढाणा ०८, औरंगाबाद ०१, अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  26 तर अँटीजेन तपासणीद्वारे11   असे एकुण 37 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.       

 

  जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 65499 असुन  सध्या रुग्णालयात- 548 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13215 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2497, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-460045  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-37, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 60643 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 395968  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-3102, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -52639

        14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 36,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-12039 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 7, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 63 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-11 सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -548,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 15, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-90, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-59019, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-584,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1178116 मृतांची संख्या-1040

            जिल्ह्यात सहा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 63 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक १५, , शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- २०, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- ०४, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- ०२, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- १८, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- ०४,

                                                                                      .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

37

60643

डिस्चार्ज

90

59019

मृत्यु

6

1040

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

3

698

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

3

342

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1107

219613

पॉझिटिव्ह

26

49725

पॉझिटिव्हीटी रेट

2.3

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

1390

240570

पॉझिटिव्ह

11

10918

पॉझिटिव्हीटी रेट

0.79

4.54

एकुण टेस्ट

2497

460183

पॉझिटिव्ह

37

60643

पॉझिटिव्ह रेट

1.48

13.18

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

127082

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

64888

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

246

 होम क्वारंटाईन      

185

संस्थात्मक क्वारंटाईन 

61

एकुण सहवाशितांची संख्या

 

1178116

हाय रिस्क  

356999

लो रिस्क   

821117

 रिकव्हरी रेट

 

97.32

मृत्युदर

 

1.71

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6383

 

अधिग्रहित बेड

548

 

उपलब्ध बेड

5835

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

223

 

उपलब्ध बेड

813

डीसीएचसी बेड क्षमता

 

1775

 

अधिग्रहित बेड

262

 

उपलब्ध बेड

1513

आयसीयु बेड क्षमता

 

386

 

अधिग्रहित बेड

115

 

उपलब्ध बेड

271

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1906

 

अधिग्रहित बेड

364

 

उपलब्ध बेड

1542

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

209

 

अधिग्रहित बेड

28

 

उपलब्ध बेड

181

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

63

 

उपलब्ध बेड

3509

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

जालना

६३

०१

३२

२०

0

- *-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment