Tuesday 22 June 2021

जिल्ह्यात 14 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 20 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 22 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  20  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

   जालना तालुक्यातील जालना शहर ०१, समर्थ नगर ०१ मंठा तालुक्यातील निरंक परतुर तालुक्यातील आष्‍टी ०१, रोहाणा ०१, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर ०२, कु. पिंपळगांव ०१, घोंसी  ०१, मंडाला ०१अंबड तालुक्यातील अंबड शहर ०१, रोहिलागड ०१, नागझरी ०१, रेनापुरी ०१ बदनापुर तालुक्यातील निरंकजाफ्राबाद तालुक्यातील  पिंपळखुटा ०१ भोकरदन तालुक्यातील निरंक इतर जिल्ह्यातील निरंक अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 7 तर अँटीजेन तपासणीद्वारे  7  असे एकुण 14  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.     

 

  जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 65884,असुन  सध्या रुग्णालयात- 303, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13378 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1066, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-485899  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 14, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 61049 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 422286   रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2232 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -52567

        14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 20,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-12380 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 1, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 34 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-7 सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -303,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 3, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-20, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-59631, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-279,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1189213 मृतांची संख्या-1139

         जिल्ह्यात दोन  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 34 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक १६ शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- १८

                                                                                          .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

14

61049

डिस्चार्ज

20

59631

मृत्यु

2

1139

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

785

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

1

354

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

188

231452

पॉझिटिव्ह

7

50032

पॉझिटिव्हीटी रेट

3.7

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

878

254585

पॉझिटिव्ह

7

11017

पॉझिटिव्हीटी रेट

0.80

4.33

एकुण टेस्ट

1066

486037

पॉझिटिव्ह

14

61049

पॉझिटिव्ह रेट

1.31

12.56

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

127741

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

65547

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

78

 होम क्वारंटाईन      

44

संस्थात्मक क्वारंटाईन 

34

एकुण सहवाशितांची संख्या

 

1189213

हाय रिस्क  

360006

लो रिस्क   

829207

 रिकव्हरी रेट

 

97.68

मृत्युदर

 

1.87

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6428

 

अधिग्रहित बेड

303

 

उपलब्ध बेड

6125

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

147

 

उपलब्ध बेड

889

डीसीएचसी बेड क्षमता

 

1820

 

अधिग्रहित बेड

122

 

उपलब्ध बेड

1698

आयसीयु बेड क्षमता

 

396

 

अधिग्रहित बेड

73

 

उपलब्ध बेड

323

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1920

 

अधिग्रहित बेड

166

 

उपलब्ध बेड

1754

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

182

 

अधिग्रहित बेड

10

 

उपलब्ध बेड

172

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

34

 

उपलब्ध बेड

3538

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

जालना

१०५

४०

३८

२१

- *-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment