Tuesday 1 June 2021

जिल्ह्यात 72 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 351 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 1 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  351  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील जालना शहर ०८, चंदनझिरा ०१, नि. पोखरी ०१, सामनगांव ०१,  मंठा तालुकयातील दहिफळ ०१ परतुर तालुक्यातील  निरंक घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर ०४, अंतरवाली दायी ०१, अरगडे गव्‍हाण ०२, चापडगांव ०१, इकरुखा ०१, जा.समर्थ ०१, कु.पिंपळगांव ०२, मुर्ती ०२, राणी  उंचेगांव ०१, तीर्थपुरी ०१, अंबड तालुक्यातील अंबड शहर ०२, शेवगा ०१, धालसखेडा ०१, दहयाला ०५, डोमेगांव ०१, लखमापुरी ०३, नालेवाडी ०५, वडीगोद्री ०२, महाकाळा ०१   बदनापुर तालुक्यातील, बदनापूर शहर ०१ , चितोडा ०१, गेवराई बाजार ०१, हिवरा ०१, नानेगांव ०१, तिरसावंगी ०१, चणेगांव ०१ जाफ्रबाद तालुक्यातील अकोला देव ०१, पिंपळखुंटा ०१, शिनगांव ०१, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ०१, जवखेडा ठोंबरी ०१, करजगांव ०१, लोणगांव ०१, राजूर ०१, सुरंगली ०१, तरलखेड ०१, वालसावंगी ०१, इतर जिल्ह्यातील बुलढाणा ०२, परभणी ०१, उस्‍मानाबाद ०१, सोलापूर ०१अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  47  तर अँटीजेन तपासणीद्वारे  25  असे एकुण 72   व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.       

 

  जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 64585 असुन  सध्या रुग्णालयात- 946 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13079, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 5849, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-431494  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-72, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 60208 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 366162   रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-4792, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -51285

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 37,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11750 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 9, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 111 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-30, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -946,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 27, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-351, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-57663, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1525,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1168701 मृतांची संख्या-1020  

            जिल्ह्यात निरंक कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

 

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 111 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक १३, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- ११, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ  ब्लॉक- ०३ , के-जी-बी-व्ही- परतुर- ०४, के-जी-बी-व्ही- मंठा- ०३, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- २४, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- ३५, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- ०२, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- १४, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- ०४, जे.बी.के. विदयालय टेंभुर्णी ०२,  

                                                 .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

72

60208

डिस्चार्ज

351

57663

मृत्यु

0

1020

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

687

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

333

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1835

208006

पॉझिटिव्ह

47

49383

पॉझिटिव्हीटी रेट

2.6

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

4014

223626

पॉझिटिव्ह

25

10825

पॉझिटिव्हीटी रेट

0.62

4.84

एकुण टेस्ट

5849

431632

पॉझिटिव्ह

72

60208

पॉझिटिव्ह रेट

1.23

13.95

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

125722

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

63528

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

964

 होम क्वारंटाईन      

856

संस्थात्मक क्वारंटाईन 

108

एकुण सहवाशितांची संख्या

 

1168701

हाय रिस्क  

354497

लो रिस्क   

814204

 रिकव्हरी रेट

 

95.77

मृत्युदर

 

1.69

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6383

 

अधिग्रहित बेड

946

 

उपलब्ध बेड

5437

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

406

 

उपलब्ध बेड

630

डीसीएचसी बेड क्षमता

 

1775

 

अधिग्रहित बेड

429

 

उपलब्ध बेड

1346

आयसीयु बेड क्षमता

 

386

 

अधिग्रहित बेड

154

 

उपलब्ध बेड

232

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1906

 

अधिग्रहित बेड

592

 

उपलब्ध बेड

1314

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

207

 

अधिग्रहित बेड

46

 

उपलब्ध बेड

161

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

111

 

उपलब्ध बेड

3461

                         

कोवीड रुग्‍णांमधील म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

एकुण प्रगतीपर

मृतसंख्‍या

उपचारघेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

दैनिक

एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण प्रगतीपर

1

जालना

५५

३३

१७

-*-*-*-*

 

No comments:

Post a Comment