Tuesday 15 June 2021

जिल्ह्यात 30 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 50 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 15 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  50  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील देहेडकरवाडी ०१, सोमनाथ ०१, मंठा तालुक्यातील  केंधळी ०१ परतुर तालुक्यातील परतूर शहर ०१, सिरजगांव ०१, उस्‍मानपूर ०१,  घनसावंगी तालुक्यातील  कृष्‍ण नगर तां. ०१, मुद्रेगांव ०१,  अंबड तालुक्यातील अंबड शहर ०१, बालेगांव ०२, चंदनपुरी ०३, जळगांव ०१, कासारवाडी ०१, लालवाडी ०१, नालेवाडी ०२, रेणापुरी ०१, बदनापुर तालुक्यातील निरंक जाफ्रबाद तालुक्यातील पिंपळखुंटा ०२  भोकरदन तालुक्यातील भोकरदन ०१, अन्‍वा ०३, करजगांव ०२, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०१, बुलढाणा ०१अ शा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  18 तर अँटीजेन तपासणीद्वारे  12 असे एकुण 30  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.      

   जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 65663सुन  सध्या रुग्णालयात- 356 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13303 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2062, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-476609  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-17, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 60844 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 412873  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2560, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -52326

        14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 28,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-12255 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 4, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 12 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-14  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -356,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 7, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-50, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-59397, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-322,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-11854223 मृतांची संख्या-1125     

                     जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 12 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे   :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक 00, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड -9, शासकीय तंत्रनिकेतन अंबड -00, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी 3,

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

30

60844

डिस्चार्ज

50

59397

मृत्यु

2

1125

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

776

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

1

349

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

564

227206

पॉझिटिव्ह

18

49873

पॉझिटिव्हीटी रेट

3.2

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

1498

249541

पॉझिटिव्ह

12

10971

पॉझिटिव्हीटी रेट

0.80

4.40

एकुण टेस्ट

2062

476747

पॉझिटिव्ह

30

60844

पॉझिटिव्ह रेट

1.45

12.76

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

127489

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

65295

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

82

 होम क्वारंटाईन      

70

संस्थात्मक क्वारंटाईन 

12

एकुण सहवाशितांची संख्या

 

1185422

हाय रिस्क  

358864

लो रिस्क   

826558

 रिकव्हरी रेट

 

97.62

मृत्युदर

 

1.85

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6428

 

अधिग्रहित बेड

356

 

उपलब्ध बेड

6072

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

173

 

उपलब्ध बेड

863

डीसीएचसी बेड क्षमता

 

1820

 

अधिग्रहित बेड

171

 

उपलब्ध बेड

1649

आयसीयु बेड क्षमता

 

396

 

अधिग्रहित बेड

85

 

उपलब्ध बेड

311

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1920

 

अधिग्रहित बेड

213

 

उपलब्ध बेड

1707

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

209

 

अधिग्रहित बेड

13

 

उपलब्ध बेड

196

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

12

 

उपलब्ध बेड

3560

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

जालना

९२

३३

४०

१३

- *-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment