Thursday 24 June 2021

जिल्ह्यात 24 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 21 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 24 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  21  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

   जालना तालुक्यातील जालना शहर ०४ ,  रेवगांव ०१, सो. जळगांव ०१, सोमनाथ तां. ०१ मंठा तालुक्यातील निरंक परतुर तालुक्यातील निरंक घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर ०१ , भाद्रेगांव ०१, कु. पिंपळगांव ०२, तीर्थपुरी ०१, पिंपरखेड ०१अंबड तालुक्यातील अंबड शहर ०३ , हार्शी ०२, पाचोड ०१, स. सावंगी ०१,  बदनापुर तालुक्यातील निरंक जाफ्राबाद तालुक्यातील  जाफ्राबाद शहर ०२भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ०१, चांदई टेपली ०१ इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०१अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 20 तर अँटीजेन तपासणीद्वारे  4  असे एकुण 24  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.     

 

  जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 65914,असुन  सध्या रुग्णालयात- 273, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13394 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2170, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-489791  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 24, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 61087 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 426223   रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2149 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -52631

        14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 17,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-12404 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 29 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-7सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -273,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-21, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-59694, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-252,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1190410 मृतांची संख्या-1141

         जिल्ह्यात निरंक  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 29 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक 13  शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-  16

                                                                                          .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

24

61087

डिस्चार्ज

21

59694

मृत्यु

0

1141

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

786

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

355

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

470

232403

पॉझिटिव्ह

20

50063

पॉझिटिव्हीटी रेट

4.3

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

1700

257526

पॉझिटिव्ह

4

11024

पॉझिटिव्हीटी रेट

0.24

4.28

एकुण टेस्ट

2170

489929

पॉझिटिव्ह

24

61087

पॉझिटिव्ह रेट

1.11

12.47

 

                                    क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

127806

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

65612

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

78

 होम क्वारंटाईन      

49

संस्थात्मक क्वारंटाईन 

29

एकुण सहवाशितांची संख्या

 

1190410

हाय रिस्क  

360359

लो रिस्क   

830051

 रिकव्हरी रेट

 

97.72

मृत्युदर

 

1.87

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6428

 

अधिग्रहित बेड

273

 

उपलब्ध बेड

6155

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

132

 

उपलब्ध बेड

904

डीसीएचसी बेड क्षमता

 

1820

 

अधिग्रहित बेड

112

 

उपलब्ध बेड

1708

आयसीयु बेड क्षमता

 

396

 

अधिग्रहित बेड

72

 

उपलब्ध बेड

324

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1920

 

अधिग्रहित बेड

143

 

उपलब्ध बेड

1777

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

182

 

अधिग्रहित बेड

15

 

उपलब्ध बेड

167

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

29

 

उपलब्ध बेड

3543

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

जालना

१०५

४०

३८

२१

- *-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment