Tuesday 24 May 2022

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनाबाबत कार्यशाळा

 


         जालना दि.24 (जिमाका) :-  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एमसीईडी, जालना  यांच्यामार्फत          मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना”  तालुका स्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केल आहे.  सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्व ठिकाणी कार्यशाळा  पंचायत समिती सभागृह पार पडणार आहे.

   तालुका घनसावंगी दि. 25 मे 2022, वेळ-12 ते 2.00, संबंधित उदयोग निरीक्षक/व्यवस्थापक अ.अ. आजगेकर मोबाईल नंबर 8698929391, जाफ्राबाद दि. 26 मे 2022, , वेळ-12 ते 2.00, संबंधित उदयोग निरीक्षक/व्यवस्थापक ए.बी. राऊत मोबाईल नंबर 9420240455,भोकरदन दि. 25 मे 2022 वेळ-12 ते 2.00, संबंधित उदयोग निरीक्षक/व्यवस्थापक ए.बी. राऊत मोबाईल नंबर 9420240455, मंठा- दि. 30 मे 2022 वेळ-12 ते 2.00, संबंधित उदयोग निरीक्षक/व्यवस्थापक ए.एस. भांडे मोबाईल नंबर 7264021975, परतुर दि.30 मे 2022 वेळ-3 ते 5.00, संबंधित उदयोग निरीक्षक/व्यवस्थापक ए.एस. भांडे मोबाईल नंबर 7264021975, बदनापुर/ जालना दि. 31 मे 2022 ए.एस. भांडे मोबाईल नंबर 7264021975, असे  जिल्हा उदयोग केंद्राचे  महाव्यवस्थापकांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment