Sunday 13 March 2022

01 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्ह्यात 01 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जा01 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

जिल्ह्यात 01 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

                                                         -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

     जालना दि.13 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  01 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात –  जालना सेंट्रल जेल - 1 , मंठा तालुक्यातील  - निरंकपरतुर  तालुक्यातीलनिरंक, घनसावंगी तालुक्यातील –निरंक अंबड तालुक्यातीलनिरंक, बदनापुर  तालुक्यातील निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील –निरंक, भोकरदन तालुक्यातील निरंक,  इतर जिल्ह्यातील –  निरंक अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 01 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 01 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  72372 असुन  सध्या रुग्णालयात- 02 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14253  दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 627  एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-796194 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -01, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 67514 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 724608 रिजेक्टेड नमुने-2878, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1194, एकुण प्रलंबित नमुने-00, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -540944

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 01,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 13247 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -02, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-01, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 66299,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-02 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1260448 मृतांची संख्या-1213

        जिल्ह्यात 00  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  00 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:- 

                                                                                  .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

1

67514

डिस्चार्ज

1

66299

मृत्यु

0

1213

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

835

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

378

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

627

485083

पॉझिटिव्ह

1

56019

पॉझिटिव्हीटी रेट

0.2

11.55

रॅपीड अँटीजेन टेस्ट

0

311249

पॉझिटिव्ह

0

11495

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

3.69

एकुण टेस्ट

627

796332

पॉझिटिव्ह

1

67514

पॉझिटिव्ह रेट

0.16

8.48

क.      कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

134564

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

72370

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

1

 होम क्वारंटाईन      

1

संस्थात्मक क्वारंटाईन 

0

एकुण सहवाशितांची संख्या

 

1260448

हाय रिस्क  

382428

लो रिस्क   

878020

 रिकव्हरी रेट

 

98.20

मृत्युदर

 

1.80

                                       उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4660

 

 

अधिग्रहित बेड

2

 

 

उपलब्ध बेड

4658

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

2

 

 

उपलब्ध बेड

953

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1849

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

1849

 

आयसीयु बेड क्षमता

 

462

 

 

अधिग्रहित बेड

2

 

 

उपलब्ध बेड

460

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1888

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

1888

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

179

 

 

अधिग्रहित बेड

1

 

 

उपलब्ध बेड

178

 

सीसीसी बेड क्षमता

 

1856

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

1856

 

 

3571

-*-*-*-*-*-*-

  

No comments:

Post a Comment