Monday 1 January 2024

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील 8 जानेवारीला जालना जिल्हा दौऱ्यावर

 


 

जालना, दि. 1 (जिमाका) :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील (मंत्री दर्जा) हे सोमवार दि.8 जानेवारी 2024 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार दि.8 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उपनिबंधक, मुख्य जिल्हा प्रबंधक व सर्व बँकेचे जिल्हा समन्वयकांसमवेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांबाबत आढावा बैठकीस ते उपस्थित राहतील.

-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment