Friday 18 November 2022

अंत्योदय अन्न योजने अंतर्गत अन्नधान्याचे वाटप

 


   जालना (जिमाका) दि.18 :-  अंत्योदय अन्न  योजने अंतर्गत माहे डिसेंबर 2022 साठी नियतनाप्रमाणे पात्र लाभार्थ्यांसाठी तांदुळाचे व गव्हाचे नियतन देण्यात येत आहे तहसिलदार यांनी प्रति लाभार्थी योजनेचे उपलब्ध साठ्यानुसार वितरण करावे. शी सुचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे.

      जालना  तालुका - 46 हजार 497 लाभार्थ्यांसाठी  857 क्विंटल तांदुळ व 595 क्विंटल गहु ग्रामीणसाठी, 503 क्विंटल तांदुळ व 335 क्विंटल गहु शहरासाठी.जालना टी.एफ. बदनापुर  18 हजार 625 लाभार्थ्यांसाठी 502 क्विंटल तांदुळ व 323 क्विंटल गहु ग्रामीणसाठी, 24 क्विंटल तांदुळ व 16 क्विंटल गहु शहरासाठी. भोकरदन  तालुका -36 हजार 213 लाभार्थ्यांसाठी 992 क्विंटल तांदुळ व 660 क्विंटल गहु ग्रामीणसाठी, 65 क्विंटल तांदुळ व 44 क्विंटल गहु शहरासाठी.जाफ्राबाद  तालुका - 19 हजार 723  लाभार्थ्यांसाठी  558 क्विंटल  तांदुळ व 371 क्विंटल गहु ग्रामीणसाठी, 34 क्विंटल तांदुळ व 23 क्विंटल गहु शहरासाठी. परतुर  तालुका - 19 हजार 429 लाभार्थ्यांसाठी 424 क्विंटल तांदुळ व 343 क्विंटल गहु ग्रामीणसाठी, 68 क्विंटल तांदुळ  व 45 क्विंटल गहु शहरासाठी. मंठा तालुका 20 हजार 192 लाभार्थ्यांसाठी 534 क्विंटल तांदुळ व 356 क्विंटल गहु ग्रामीणसाठी, 72 क्विंटल तांदुळ व 48 क्विंटल गहु शहरासाठी. अंबड  तालुका - 29 हजार 125 लाभार्थ्यांसाठी 804 क्विंटल तांदुळ व 324 ‍क्विंटल गहु ग्रामीणसाठी, 70 क्विंटल तांदुळ व 45 क्विंटल गहु शहरासाठी. घनसावंगी  तालुका 25 हजार 481  लाभार्थ्यांसाठी 680 क्विंटल तांदुळ व 460 क्विंटल गहु ग्रामीणसाठी, 15 क्विंटल तांदुळ व  10 क्विंटल गहु शहरासाठी. असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                     -*-*-*-*-*- 

No comments:

Post a Comment