Sunday 6 January 2019

जिल्हा माहिती कार्यालयात दर्पण दिन साजरा



            जालना, दि. 6 –  दर्पण दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार किशोर आगळे तसेच माहिती सहाय्यक अमोल महाजन यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  
            याप्रसंगी संपादक सर्वश्री कृष्णा पठाडे, बाबासाहेब डोंगरे, बाबासाहेब कोलते, श्री दिक्षित, ओमप्रकाश शिंदे, शेख मुसा, आशिष रसाळ,श्री बावणे, नरेंद्र जोगड, शांतीलाल बन्सवाल, संतोष गरड, राहुल वाव्हुळे, छायाचित्रकार शरद खानापुरे, जिल्हा माहिती कार्यालयातील राजेंद्र वाणी, अनिल परदेशी, संतोष पाखरे, विष्णु जायभाये, प्रतिभा इंगळे आदींनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 



No comments:

Post a Comment