Sunday 6 February 2022

जिल्ह्यात 88 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 147 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 6 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  147 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्या-    जालना शहर –15, दगडवाडी -01 ,वडीवाडी -3,माहोरा -2,हनुमान घाट -3,बोरखाडी -1, भाटेपुरी -1, कुंभारी-1,अंतरवाला-1,टाकरवन-1,भपकळ -1,धावडा- 3,मंठा तालुक्यातील  - मंठा -1,मालेंगाव  -1,  परतुर तालुक्यातील - परतुर शहर -4, शेलगांव -3, देवळा-1, तोरणा-2,मापेगांव -1, सातोना-1, लिंगसा -1, कंडारी -1,घनसावंगी तालुक्यातील   राणीउंचेगांव    -1,अंबड तालुक्यातील-  अंबड शहर -3 , वडीगोद्री -2, अंकुशनगर -3, डोंगरगाव -1, बदनापुर  तालुक्यातील  -  बदनापुर शहर – बदनापुर -1,देवगांव -1, सायगांव -1, शेलगांवघारे -2, खडगांव -1,अरपगव्‍हाण -1, जाफ्राबाद तालुक्यातील – जाफ्राबाद शहर -3, बोरगांव -2,भोकरदन तालुक्यातील – भोकरदन शहर -3,पाथरीदेवळगांव -1,राजुर -2,तपोवन -1, सनाबाद -1,सोयगांव -1,नळणी -1, इतर जिल्ह्यातील – बिहार-1, बुलढाणा-2, मुंबई-2,चाळीसगांव-1,मध्‍येप्रदेश -1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 83 तर अँटीजेन तपासणीद्वारे 05 असे एकुण 88 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  71327 असुन  सध्या रुग्णालयात- 53 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14209 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1838 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-765806 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -88, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 67370 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 693983 रिजेक्टेड नमुने-2878, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने-281 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -539867

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 08,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 13188 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 01, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती  3, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -2, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -53, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-03, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-147, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 65222,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-936 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1255817 मृतांची संख्या-1212

            जिल्ह्यात 01  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  03 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-  राज्य राखीव क्वार्टर सी ब्लॉक. -03,

 

 

 

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

88

67370

डिस्चार्ज

147

65222

मृत्यु

1

1212

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

834

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

1

378

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1056

464827

पॉझिटिव्ह

83

55889

पॉझिटिव्हीटी रेट

7.9

12.02

रॅपीड अँटीजेन टेस्ट

782

301117

पॉझिटिव्ह

5

11481

पॉझिटिव्हीटी रेट

0.64

3.81

एकुण टेस्ट

1838

765944

पॉझिटिव्ह

88

67370

पॉझिटिव्ह रेट

4.79

8.80

क.      कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

133465

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

71271

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

898

 होम क्वारंटाईन      

895

संस्थात्मक क्वारंटाईन 

3

एकुण सहवाशितांची संख्या

 

1255817

हाय रिस्क  

380795

लो रिस्क   

875022

 रिकव्हरी रेट

 

96.81

मृत्युदर

 

1.80

                                       उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4660

 

 

अधिग्रहित बेड

53

 

 

उपलब्ध बेड

4607

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

41

 

 

उपलब्ध बेड

914

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1849

 

 

अधिग्रहित बेड

9

 

 

उपलब्ध बेड

1840

 

आयसीयु बेड क्षमता

 

462

 

 

अधिग्रहित बेड

9

 

 

उपलब्ध बेड

453

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1888

 

 

अधिग्रहित बेड

15

 

 

उपलब्ध बेड

1873

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

179

 

 

अधिग्रहित बेड

1

 

 

उपलब्ध बेड

178

 

सीसीसी बेड क्षमता

 

1856

 

 

अधिग्रहित बेड

3

 

 

उपलब्ध बेड

1853

 

 

3571

 

-*-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment