Wednesday 2 February 2022

जिल्ह्यात 126 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 276 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 2 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  276 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्या-    जालना शहर -30 , सोनदेव -2, विरेगांव-1, , नेर -3, ताकरवन -2, हिवरा रोशनगांव -1, इंदेवाडी -1, बोरखेडी -1, चिंचोली बावणे -2 , दरेगांव -4, मंठा तालुक्यातील  - आकणी -1, परतुर तालुक्यातील- परतूर शहर -3,, वाहेगांव -1, लिखीत पिंप्री -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -7,  राजाटाकळी -3, पिंपरखेड -2, साकळगांव -1, बोलेगांव -2, राजेगांव -2, दहिगव्हाण -1, शेवगाल -1, बदनापुर  तालुक्यातील  - बद्नापूर शहर -4, बावणे पांगरी -1, काकडवाडी -1, सोमठाणा -1, शेवली -1,  जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -1, टेंभुर्णी -2, हिवराबळी -2, जवखेडा -1, वालसा वाडळा -1, जानेफळ -1, सिंपोरा अंभोरा -1, रेपाळा -1, मंगरूळ -1,   भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -9, राजूर -1, पिंपळगांव -3, चांदई -1, बरंजळा -1, बोरगांव -1, हसनाबाद -1, जवखेड -1, धावडा -6, पोखरी -1, लिंगेवाडी -1,इतर जिल्ह्यातील बुलढाणा -2 औरंगाबाद -1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 120 तर अँटीजेन तपासणीद्वारे 06 असे एकुण 126 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  70617 असुन  सध्या रुग्णालयात- 74 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14194 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 14194 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-757620 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -126, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 66906 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 685834 रिजेक्टेड नमुने-2878, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने-708यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -539133

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 01,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 13168 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती  06, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -11, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -74, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-02, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-276, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 64491 ,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1207 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1250443 मृतांची संख्या-1208

            जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  6 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-  राज्य राखीव क्वार्टर सी ब्लॉक. -4, राज्य राखीव क्वार्टर डी ब्लॉक. -2,

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

126

66906

डिस्चार्ज

276

64491

मृत्यु

0

1208

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

831

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

377

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

697

460011

पॉझिटिव्ह

120

55460

पॉझिटिव्हीटी रेट

17.2

12.06

रॅपीड अँटीजेन टेस्ट

1044

297747

पॉझिटिव्ह

6

11446

पॉझिटिव्हीटी रेट

0.57

3.84

एकुण टेस्ट

1741

757758

पॉझिटिव्ह

126

66906

पॉझिटिव्ह रेट

7.24

8.83

 

.         कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

132731

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

70537

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

1159

 होम क्वारंटाईन      

1153

संस्थात्मक क्वारंटाईन 

6

एकुण सहवाशितांची संख्या

 

1250443

हाय रिस्क  

379106

लो रिस्क   

871337

 रिकव्हरी रेट

 

96.39

मृत्युदर

 

1.81

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4660

 

 

अधिग्रहित बेड

74

 

 

उपलब्ध बेड

4586

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

56

 

 

उपलब्ध बेड

899

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1849

 

 

अधिग्रहित बेड

12

 

 

उपलब्ध बेड

1837

 

आयसीयु बेड क्षमता

 

462

 

 

अधिग्रहित बेड

9

 

 

उपलब्ध बेड

453

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1888

 

 

अधिग्रहित बेड

16

 

 

उपलब्ध बेड

1872

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

179

 

 

अधिग्रहित बेड

3

 

 

उपलब्ध बेड

176

 

सीसीसी बेड क्षमता

 

1856

 

 

अधिग्रहित बेड

6

 

 

उपलब्ध बेड

1850

 

-*-*-*-*-*-*-

 

 

 

3571

No comments:

Post a Comment