Friday 4 February 2022

जिल्ह्यात 189 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 271 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 4 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  271 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्या-    जालना शहर – 51, पिरकल्याण -1, भाटेपुरी -3, माळी पिंपळगांव -1, तांदुळवाडी -1, हडप -1 दरेगांव -1, वाघ्रुळ -1, उमरद -1, बठाण -1, धाडेगांव -1, मंठा तालुक्यातील  - मंठा शहर -7, वाघोडा -1, हेलस -1, पांगरी -2, केंदाळी -1, तळणी -1, पाटोदा -7, घनसावंगी तालुक्यातील – घनसावंगी शहर -9, राजा टाकळी – 1, राणी उंचेगाव -2, चिंचोली -1, ढाकेफळ -1, देवी दाहेगाव -2, पिंपरखेड -1, देव हिवरा -1, मोहपुरी -1, बचेगांव -2, मंगू जळगांव -2, मांदळा -1, कुंभार पिंपळगांव -1, बनेगांव -1, जिरडगांव  -1, जाम समर्थ  -1, अंबड तालुक्यातील- अंबड शहर -7, शिरनेर -1, हारतखेडा -1, शहागड -1, डोमलगांव -1, साष्ट पिंपळगांव -1, कारंजळा -1, गोंदी -1, आंतरवाली सराटी -1, वडीगोद्री -2,  बदनापुर  तालुक्यातील  -  बदनापुर शहर – 3, गोकुळवाडी -1, सोमठाणा -2, वाल्हा -1,  दुधानवाडी -1, अकोला -1, रोशनगांव -1, पिंपळखेडा -1, बावणे पांगरी -4, तुपेवाडी -2, वाकुळणी -1, जाफ्राबाद तालुक्यातील – जाफ्राबाद शहर -3, जानेफळ पंडीत -1, गाढेगव्हाण – 2, खासगांव -7,  बोरगांव मठ -2, सोनखेडा -1, तपोवन -1, आळंद -1,गोपी -1, वानखेडा  -1, देऊळगांव उगले -1, टेंभुर्णी -1,

भोकरदन तालुक्यातील – भोकरदन शहर -1, विरेगांव -1, इतर जिल्ह्यातील – बुलढाणा -8, मध्यप्रदेश -1, मुंबई -1, परभणी -1,अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 187 तर अँटीजेन तपासणीद्वारे 02 असे एकुण 189 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  71061 असुन  सध्या रुग्णालयात- 73 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14202 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2381 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-761752 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -189, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 67239 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 689988 रिजेक्टेड नमुने-2878, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने-353 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -539573

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 02,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 13173 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 03, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती  11, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -4, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -73, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-271, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 64931 ,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1097 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1253194 मृतांची संख्या-1211

            जिल्ह्यात 02 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  11 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-  राज्य राखीव क्वार्टर सी ब्लॉक. -10, राज्य राखीव क्वार्टर डी ब्लॉक. -1,

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

189

67239

डिस्चार्ज

271

64931

मृत्यु

2

1211

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

2

834

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

377

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1551

462440

पॉझिटिव्ह

187

55771

पॉझिटिव्हीटी रेट

12.1

12.06

रॅपीड अँटीजेन टेस्ट

830

299450

पॉझिटिव्ह

2

11468

पॉझिटिव्हीटी रेट

0.24

3.83

एकुण टेस्ट

2381

761890

पॉझिटिव्ह

189

67239

पॉझिटिव्ह रेट

7.94

8.83

क.      कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

133171

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

70977

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

1056

 होम क्वारंटाईन      

1045

संस्थात्मक क्वारंटाईन 

11

एकुण सहवाशितांची संख्या

 

1253194

हाय रिस्क  

379988

लो रिस्क   

873206

 रिकव्हरी रेट

 

96.57

मृत्युदर

 

1.80

                                       उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4660

 

 

अधिग्रहित बेड

73

 

 

उपलब्ध बेड

4587

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

46

 

 

उपलब्ध बेड

909

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1849

 

 

अधिग्रहित बेड

16

 

 

उपलब्ध बेड

1833

 

आयसीयु बेड क्षमता

 

462

 

 

अधिग्रहित बेड

11

 

 

उपलब्ध बेड

451

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1888

 

 

अधिग्रहित बेड

25

 

 

उपलब्ध बेड

1863

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

179

 

 

अधिग्रहित बेड

3

 

 

उपलब्ध बेड

176

 

सीसीसी बेड क्षमता

 

1856

 

 

अधिग्रहित बेड

11

 

 

उपलब्ध बेड

1845

 

 

3571

 

-*-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment