Tuesday 1 February 2022

जिल्ह्यात 134 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 306 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

     जालना दि. 1 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  306 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्या-    जालना शहर -71, दुधना काळेगांव -2, पानेगांव -1, धानोरा -1, खरपुडी -1, कारला-2, गोलापांगरी -1, हिसवन -1, इंदेवाडी -2, मानेगांव -1, माळी पिंपळगांव -1 बठाण-1, रेवगांव -1, देवमुर्ती -1, चितळी पुतळी -1, नेर -1,मंठा तालुक्यातील  - विरगव्हाण -1, वाटुर फाटा -1  परतुर तालुक्यातील- परतूर शहर -4, आष्टी -2 ,घनसावंगी तालुक्यातील – घोन्शी तांडा -1, कुंभार पिंपळगांव -1, विरगव्हाण तांडा -1, जोगलादेवी -1, तळेगांव -2,  अंबड तालुक्यातील अंबड शहर -2, चिंचखेड -1, बदनापुर  तालुक्यातील  - कंदारी -1, देव पिंपळगांव -1, म्हासला दाभाडी -1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -1,  भोकरदन तालुक्यातील वालसावंगी -5, वाकडी -1, तळेगांव -1, बनेगांव -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा-8, औरंगाबाद -1, बीड -1, दिल्ली -1, धुळे -1, हैद्राबाद -1, मध्यप्रदेश -1, मुंबई -1, परभणी -1 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 120 तर अँटीजेन तपासणीद्वारे 14 असे एकुण 134 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  70350 असुन  सध्या रुग्णालयात- 79 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14183 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1847 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-755454 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -134, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 66780 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 684219 रिजेक्टेड नमुने-2878, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने-283 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -538857

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 03,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 13167 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 06, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती  10, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -08, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -79, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-306, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 64215 ,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1357 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1249410 मृतांची संख्या-1208

            जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  10 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-  राज्य राखीव क्वार्टर सी ब्लॉक. -8, राज्य राखीव क्वार्टर डी ब्लॉक. -2,

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

134

66780

डिस्चार्ज

306

64215

मृत्यु

0

1208

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

831

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

377

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

867

458889

पॉझिटिव्ह

120

55340

पॉझिटिव्हीटी रेट

13.8

12.06

रॅपीड अँटीजेन टेस्ट

980

296703

पॉझिटिव्ह

14

11440

पॉझिटिव्हीटी रेट

1.43

3.86

एकुण टेस्ट

1847

755592

पॉझिटिव्ह

134

66780

पॉझिटिव्ह रेट

7.26

8.84

 

.         कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

132455

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

70261

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

1315

 होम क्वारंटाईन      

1305

संस्थात्मक क्वारंटाईन 

10

एकुण सहवाशितांची संख्या

 

1249410

हाय रिस्क  

378691

लो रिस्क   

870719

 रिकव्हरी रेट

 

96.16

मृत्युदर

 

1.81

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4660

 

 

अधिग्रहित बेड

79

 

 

उपलब्ध बेड

4581

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

58

 

 

उपलब्ध बेड

897

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1849

 

 

अधिग्रहित बेड

11

 

 

उपलब्ध बेड

1838

 

आयसीयु बेड क्षमता

 

462

 

 

अधिग्रहित बेड

10

 

 

उपलब्ध बेड

452

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1888

 

 

अधिग्रहित बेड

12

 

 

उपलब्ध बेड

1876

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

179

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

179

 

सीसीसी बेड क्षमता

 

1856

 

 

अधिग्रहित बेड

10

 

 

उपलब्ध बेड

1846

 

-*-*-*-*-*-*-

 

 

 

3571

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment