Thursday 3 February 2022

जिल्ह्यात 144 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 169 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 3 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  169 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्या-    जालना शहर -61, सोनदेव -1, बाज उम्रद  तांडा -1, तांदुळवाडी बुद्रुक -2, चितळी पुतळी -1, कारला -7, ममदाबाद -3, माळी पिंपळगांव -1, भाटेपुरी -3, कुंभेफळ -3, मंठा तालुक्यातील  - वाघोडा -1, जयपुर -1, परतुर तालुक्यातील-  परतुर शहर -4, मानेगांव -1, सातोना -1,  घनसावंगी तालुक्यातील – घनसावंगी शहर -3, तिर्थपुरी -7, रामसगांव -2, मंगरुळ -1, हिवरा -1, राहेरा -1, बचेगांव -1, बायगव्हाण -1, पाडुळी -1, भेंडाळा -2, राजेगांव -1, गुंज -1, अंबड तालुक्यातील- अंबड शहर -1, गोंदी -1, भारडी -1, दहिपुरी -1, पाथरवाला -1, शहागड -2, दाढेगांव -2,  बदनापुर  तालुक्यातील  -  धामनगांव -1, लोंढेगाव -1, जाफ्राबाद तालुक्यातील – निरंक, भोकरदन तालुक्यातील – देऊळगांव -1, रेलगांव -1, वालसावंगी -2, पद्ममावती -1, सुंदरवाडी -2, हसनाबाद -1, अन्वा-1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -6 औरंगाबाद -2, मुंबई -1, नाशिक -1 नांदेड -1,अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 124 तर अँटीजेन तपासणीद्वारे 20 असे एकुण 126 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  70786 असुन  सध्या रुग्णालयात- 72 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14198 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2106 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-759436 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -144, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 67050 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 687796 रिजेक्टेड नमुने-2878, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने-418यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -539302

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 03,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 13171 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 03, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती  08, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -4, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -72, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-01, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-169, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 64460 ,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1181 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1251800 मृतांची संख्या-1209

            जिल्ह्यात 01 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  8 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-  राज्य राखीव क्वार्टर सी ब्लॉक. -7, राज्य राखीव क्वार्टर डी ब्लॉक. -1,

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

144

67050

डिस्चार्ज

169

64660

मृत्यु

1

1209

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

832

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

377

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1233

460954

पॉझिटिव्ह

124

55584

पॉझिटिव्हीटी रेट

10.1

12.06

रॅपीड अँटीजेन टेस्ट

873

298620

पॉझिटिव्ह

20

11466

पॉझिटिव्हीटी रेट

2.29

3.84

एकुण टेस्ट

2106

759574

पॉझिटिव्ह

144

67050

पॉझिटिव्ह रेट

6.84

8.83

                                              .   कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

132900

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

70706

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

1135

 होम क्वारंटाईन      

1127

संस्थात्मक क्वारंटाईन 

8

एकुण सहवाशितांची संख्या

 

1251800

हाय रिस्क  

379554

लो रिस्क   

872246

 रिकव्हरी रेट

 

96.44

मृत्युदर

 

1.80

                                       उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4660

 

 

अधिग्रहित बेड

72

 

 

उपलब्ध बेड

4588

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

50

 

 

उपलब्ध बेड

905

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1849

 

 

अधिग्रहित बेड

14

 

 

उपलब्ध बेड

1835

 

आयसीयु बेड क्षमता

 

462

 

 

अधिग्रहित बेड

10

 

 

उपलब्ध बेड

452

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1888

 

 

अधिग्रहित बेड

30

 

 

उपलब्ध बेड

1858

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

179

 

 

अधिग्रहित बेड

3

 

 

उपलब्ध बेड

176

 

सीसीसी बेड क्षमता

 

1856

 

 

अधिग्रहित बेड

8

 

 

उपलब्ध बेड

1848

 

 

3571

 

-*-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment