Monday 7 February 2022

जिल्ह्यात 13 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 212 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 7 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  212 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्या-    जालना शहर –2 मंठा तालुक्यातील  - निरंक  परतुर  तालुक्यातील –  राणी वाहेगाव -1, सातोना -1, हनवाडी-1

घनसावंगी तालुक्यातील    निरंक अंबड तालुक्यातील – निरंक बदनापुर  तालुक्यातील  -  रामखेड -1, ढासला -1 जाफ्राबाद तालुक्यातील – जाफ्राबाद शहर –1, भारज-2, भरडखेडा-1,  आरदखेडा-1, गोकुळवाडी -1, भोकरदन तालुक्यातील –निरंक  इतर जिल्ह्यातील –  निरंक  अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 13 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 13 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  71532 असुन  सध्या रुग्णालयात- 47 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14215 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 939 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-766627 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -13, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 67383 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 694909 रिजेक्टेड नमुने-2878, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने-163 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -540079

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 01,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 13189 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती  2, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -6, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -47, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-02, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-212, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 65434,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-737 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1256141 मृतांची संख्या-1212

        जिल्ह्यात 00  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  02 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-  राज्य राखीव क्वार्टर सी ब्लॉक. -02,

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

13

67383

डिस्चार्ज

212

65434

मृत्यु

0

1212

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

834

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

378

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

810

465519

पॉझिटिव्ह

13

55902

पॉझिटिव्हीटी रेट

1.6

12.01

रॅपीड अँटीजेन टेस्ट

129

301246

पॉझिटिव्ह

0

11481

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

3.81

एकुण टेस्ट

939

766765

पॉझिटिव्ह

13

67383

पॉझिटिव्ह रेट

1.38

8.79

क.      कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

133677

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

71483

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

700

 होम क्वारंटाईन      

698

संस्थात्मक क्वारंटाईन 

2

एकुण सहवाशितांची संख्या

 

1256141

हाय रिस्क  

380886

लो रिस्क   

875255

 रिकव्हरी रेट

 

97.11

मृत्युदर

 

1.80

                                       उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4660

 

 

अधिग्रहित बेड

47

 

 

उपलब्ध बेड

4613

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

39

 

 

उपलब्ध बेड

916

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1849

 

 

अधिग्रहित बेड

6

 

 

उपलब्ध बेड

1843

 

आयसीयु बेड क्षमता

 

462

 

 

अधिग्रहित बेड

10

 

 

उपलब्ध बेड

452

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1888

 

 

अधिग्रहित बेड

13

 

 

उपलब्ध बेड

1875

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

179

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

179

 

सीसीसी बेड क्षमता

 

1856

 

 

अधिग्रहित बेड

2

 

 

उपलब्ध बेड

1854

 

 

3571

 

-*-*-*-*-*-*-

 

 


No comments:

Post a Comment